“वसंतराव नायक चळवळ समिती महाराष्ट्र राज्य तर्फे 8 मे 2016
🌺🙏🏻जय सेवालाल🙏🏻🌺 वसंतराव नाईक बंजारा परिवर्तन चळवळ व बंजारा फाउंडेशन मुंबई .यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित,🌺उपक्रम “गोर बंजारा समाजाला प्रगतीशिल कुं बळांयेरो” — एक चर्चासत्र दि. ८ एप्रिल २०१६ ला प्रथमेश हॉल, टिटवाला ( पुर्व) मुंबई येथे उपरोक्त विषयावर एक दिवशीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. चर्चा मध्ये बंजारा समाजातील अनेक संघटनाचे पदाधिकारी,मान्यवर, विचारवंत , समाजसेवक,समाज जिज्ञासु त…