मुंबईट उप जिल्हाधिकारी रविन्द्र राठोड़ आणि राजू नायकचे जाहिर सत्कार
मुंबई: बृहनमुंबई महापालिका कर्मचारी व मुंबई परिसरातील सर्व बंजारा बांधव यांचा संयुक्त विद्यमानाने दादर येतील धुरु सभागृहात नव निर्वाचित उपजिल्हाधिकारी रविन्द्र राठोड़ आणि अखिल भारतीय बंजारा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष पदी मा.राजुसिंग नाईक यांची निवड झाल्याबद्दल बृहनमुंबई म.न.पा. कर्मचारी व मुंबई, नवी मुंबई, ठाणे परिसरातील गोर-बंजारा बांधव यांच्या वतीने मा.बी.जी.पवार साहेब उप आयुकत म.न.पा. यांच्या…