शासनाच्या विरोधात प्रत्येक जिल्हय़ात होणार आंदोलन!
वाशिम : राज्यात भटक्या विमुक्तांची लोकसंख्या २.५0 कोटीच्या जवळपास आहे. सरकार भटक्या आणि विमुक्तांच्या कल्याणकारी योजना बंद करण्याच्या भूमिकेत आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यभर आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा आ. हरिभाऊ राठोड यांनी दिला आहे. यासंदर्भात शासनाच्या विरोधात मुंबई येथे २३ फेब्रुवारी २0१६ रोजी मंत्रालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून, जिल्हय़ात १५ फेब्रुवारी नांदेड, १८ फेब्रुवारी…