29 जानेवारी रोजी वसंतराव नायक संघर्ष सेनेचे संस्थापक.स्व.सतीशभाऊ जाधव यांचे पुण्यतिथी निमीत्त.जिंतूर सामान्य रुग्णालयात फळे वाटपचे कार्यक्रम
29 जानेवारी रोजी वसंतराव नायक संघर्ष सेनेचे संस्थापक.स्व.सतीशभाऊ जाधव यांचे पुण्यतिथी निमीत्त.जिंतूर सामान्य रुग्णालय येथे फळवाटप कार्यक्रंम शिवराज्य पक्षाचे कार्यकर्ता मा. संदीप भाऊ चव्हाण जिंतूरकर अन्य समाजिक कार्यकरत्यांच्या उपस्थितीत पार पडला. Gajanan D Rathod Chief Editor – Banjara online news portal www.banjaraone.com Mobile – 9619401377