आपण येक miss call आपण भेनेर शान/सान.18003157118
🙏 *विनम्र आवाहन* 🙏नमस्कार. मी सौ.अश्विनी रविंद्र राठोड मी दै.सकाळ द्वारा पुरस्कृत “तनिष्का स्त्री प्रतिष्ठा व्यासपीठ” च्या माध्यमातुन स्ञियांच्या प्रगतीसाठी सामाजिक कार्यात कार्यरत आहे. “तनिष्का” हे स्त्रियांच्या सक्षमीकरणासाठी उपलब्ध झालेले एक व्यासपीठ आहे, जे स्त्रियांच्या चांगल्या सुप्त गुणांना वाव देते. या व्यासपीठाच्या माध्यमातुन चांगले कामे करण्यासाठी तनिष्का निवडणूकीत मी उमेदवारी अर्ज…