“संवाद एका समाजासाठी धडपडणाऱ्या कार्यकर्त्याशी” – मा. नथ्थुजी गोपा चव्हाण सावरगांव बंगला ता.पुसद जिल्हा यवतमाळ
मित्र हो जय सेवालाल… आज आपन ज्या व्यक्तिच्या संदर्भात लिहणार आहोत त्याचे सामाजिक कार्याबद्दल व त्यांची समाजासाठी दिलेली देणगी म्हणजे शब्द. मित्र हो पैसा किंवा धन कधीही सिल्लक राहत नाही पण एकाद्याने खऱ्या मनाने दोन शब्द सांगितले तर खरोखर त्या शब्दातुन साकारलेली कामे आपल्या जीवनातील खरी औळख निर्माण करून देणारी असतात. तसेच ज्या माणसा बद्दल…