“अत्याचार सहन करण्या पेक्षा मेलेले बरे”
अत्याचार सहन करण्या पेक्षा मेलेले बरे!! समाज एकसंघ करावयाचे असेल तर सर्व संघटनेच्या लोकांनी सयुक्तिक पणे आपले विचार विनिमय करून उद्धेश सफल करने योग्य होईल आपआपसातील वैचारिक मतभेद दूर करून दृढ विस्वास निर्माण झाला पाहिजे. दुर्दैवाने लिहावेसे वाटते कि एक दोन संघटना सोडल्याखेरीच कोणीच एकत्र येण्या ची भाष्या करताना दिसत नाही . याला स्वार्थी वृत्ती…