“प्रमाणिक समाज प्रबोधन करूया,आत्मपरिक्षण करूया”
”प्रामाणिक समाज प्रबोधन करूया आत्मपरीक्षण करूया” _____________________ समाज प्रबोधन करत असताना जस जसे या क्षेत्रात कार्य करत असते जस जशी समाजाची प्रगती होण्यासाठी कार्यकर्ता काम करत असतो तस तसा छुपा विरोध हा वाढू लागतोच; सुंदर वेलीच्या खोडावर बांडगुळ वाढावा तसा.पण आपल्याला त्याची पुसटशी ही कल्पना नसते.मग तुम्ही केलेली प्रगती डोळ्यात सलते आणि डोक्यात किडा वळवळूु…