पुसद तालुक्यातील मौजे सावरगांव बंगला येथिल शासनानी दिलेल्याा व्यायम शाळेचे सामान बैलाच्या गौट्यात पडलेत.:- गोर कैलास डी राठोड सामाजिक कार्यकर्ता,
*”विनंती अर्ज”* प्रति, मा.सरपंच,ग्रामपंचायत सदस्य,व मा.सामाजिक कार्यकर्ते व मित्र मंडळी सावरगांव बंगला ता.पुसद जि.यवतमाळ, विषय: आपल्या गावातील व्यायाम शाळेला स्थगती कशा मुळे झाली व आज पर्यंत व्यायम शाळेला महत्व का दिले गेले नाही या बद्दल माहिती देणे बाबत, महोदय, मि वरिल विषयास अनुसरून आपणास माहिती मागत आहे. कृपया मला त्या माहितीच्या आधारे…