जाहिर निमंत्रक
पुणे जिल्हातिल विविध संघटना व संस्था तसेज सामाजिक, राजकीय , सांस्कृतिक कर्मचारी वर्ग , व सर्व क्षेत्रा मध्ये काम करणारे बंजारा समाजातील बंधू आणि भगिनीना निमत्रित करण्यात येत आहे. दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी *संत सेवालाल महाराज* यांची 279 वी जयंती मोह्त्सव जिल्हा स्तरीय व विभागीय धूम धडाक्यात साजरी…