
अँड रमेश खेमू राठोड यांना “राज्यस्तरीय बुधभुषण जीवन गौरव पुरस्कार जाहिर…”
????????????अँड रमेश खेमू राठोड यांना “राज्यस्तरीय बुधभुषण जीवन गौरव पुरस्कार जाहिर…”???????????? गोर बंजाराची शान-मान-अभिमान व गोर बंजारा समाजाचे भावी आमदार म्हणून ओळखले जाणारे,कायद्याचे महामेरु,सर्व गोर गरीब समाजाबद्दल कळवळा असणारे,सर्वांच्या मदतीला प्रत्येक वेळी धावून जाणारे,एक DASHING PERSONALITY म्हणून ओळखअसणारे,सतत…