मा. हरिभाऊ राठोड साहेब* व कार्यकर्ते यांच्या सोबत सह्याद्री रेस्ट हाऊस येथे, *मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य* यांचे जाहीर आभार व अभिनंदन करण्यासाठी भेट घेऊन अभिनंदन करण्यात आले.
दि. २८ ऑगस्ट २०१७ रोजी, *मा. हरिभाऊ राठोड साहेब* व कार्यकर्ते यांच्या सोबत सह्याद्री रेस्ट हाऊस येथे, *मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य* यांचे जाहीर आभार व अभिनंदन करण्यासाठी भेट घेऊन अभिनंदन करण्यात आले, तसेच आपल्याला लावण्यात आलेल्या नाॅन क्रिमिलेयर हे रद्द करावे व नौकरी मधील पदोन्नतीचे आरक्षण अबाधित ठेवण्यासाठी राज्य…