गोर बंजारा समाज गौरव दिन सोहळ्याची तयारी अंतिम टप्यात

——————————————– पुसद प्रतिनिधि ५ डिसेंबर २०१७ मंगळवार रोजी गौरवभूमी ( गहुली )आणि भक्तिधाम पोहरागड येथे संपन्न होणाऱ्या गोर बंजारा समाज गौरव दिन सोहळ्याच्या तयारीची माहिती व्यवस्थापन समितीकडून घेतांना आयोजन समितीचे सदस्य. प्रमुख प्रतिनिधि – बंजारा लाईव्ह गजानन धावजी राठोड 9619401377

Read More

गोर बंजारा समाज गौरव दिन सोहळ्याबाबत समाज बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण

——————————————– आज पुसद तालुक्यातील विविध तांडयाना भेटी देऊन ५ डिसेंबर २०१७ मंगळवार रोजी गौरवभूमी ( गहुली )आणि भक्तिधाम पोहरागड येथे संपन्न होणाऱ्या गोर बंजारा समाज गौरव दिन सोहळ्याबाबत माहिती देण्यात आली. या कार्यक्रमाबाबत समाज बांधवांमध्ये प्रचंड उत्साह असल्याचे दिसून आले. गजानन धावजी राठोड प्रमुख प्रतिनिधि – बंजारा लाईव्ह पुसद 9619401377

Read More

*राष्ट्रीय बंजारा टायगर्स* तर्फे *तांडा तेथे शाखा* अभियानाची *जामनेर* तालुक्यामधून सुरवात करणार- *प्रदेशाध्यक्ष-अशोकभाऊ चव्हाण

???? *राष्ट्रीय बंजारा टायगर्स* तर्फे *तांडा तेथे शाखा* अभियानाची *जामनेर* तालुक्यामधून सुरवात करणार- *प्रदेशाध्यक्ष-अशोकभाऊ चव्हाण.*???? जामनेर(प्रतिनीधी)- *”राष्ट्रीय बंजारा टायगर्स” या सामाजिक संघटनेची ‘जामनेर तालुका कार्यकारिणी बैठक’ दि.१’डिसें. रोजी तालुकाध्यक्ष- मा.गणेश राठोडसर यांच्या घरी(संत सेवालाल नगर) येथे संपन्न झाली.* * या बैठकीला संघटनेचे राष्ट्रीय सरचिटणीस-अनिलभाऊ पवार,राष्ट्रीय खजिनदार-राजेशजी नाईक,प्रदेशाध्यक्ष-अशोकभाऊ चव्हाण,जिल्हाध्यक्ष-सतिषभाऊ पवार,जिल्हा उपाध्यक्ष-विनोदभाऊ नाईक,जिल्हा सरचिटणीस-सितारामभाऊ पवार,जिल्हा संघटक-अनिलभाऊ नाईक,जिल्हा…

Read More

मुकदमेरं हाल अन् लेबरेरं बवाल (कवी: सचिन राठोड)

मुकदमेरं हाल अन् लेबरेरं बवाल. आवगी गाडी हातेमाई कोयता मुकदमं केरो मारेहातेमं सत्ता धासगे लेबरं छेयीं ओनूर पता सायब केरो दाखवतो तुला आता. (1) गाडी खेचनं लेलेगे सायब पिसा लेबरं हेगे गायब बाई केरी घटना घडगी अजब मुकदमं केरो येळं आयीं खराब. (2) दारू पियेन बेटें बारेंम जिंदगी जगरे ऐषआरामं बाई केरी कसो मळों या…

Read More
Gor Banjara Souhala Gourav Din

गोर बंजारा गौरव दिन सोहळ्याची (५ डिसेंबर २०१७) तयारी सुरु

५ डिसेंबर २०१७ मंगळवार रोजी गौरवभूमी (गहुली) – भक्तिधाम पोहरागड येथे पार पडणाऱ्या *गोर बंजारा समाज गौरव दिन सोहळ्याची* जय्यत तयारी चालू असून हा सोहळा संस्मरणीय करण्यासाठी शेकडो स्वयंसेवक रात्रंदिवस मेहनत घेत आहेत. *कार्यक्रमाची रूपरेषा* ———————————- *१* . दिनांक ४ डिसेंबर रोजी सायंकाळी मान्यवरांच्या उपस्थितीत *भक्तिधाम* पोहरागड येथे सांस्कृतिक कार्यक्रम. *२* . दिनांक ५ डिसेंबर…

Read More

इंदिरा नगर नाका व किसन नगर नाक्यावर भेट देऊन राज्यव्यापी जनजागृती अभियान

आज दि. १ डिसेंबर २०१७ ठाणे शहरातील इंदिरा नगर नाका व किसन नगर नाक्यावर भेट दिली *राज्यव्यापी जनजागृती अभियान* कामगारांच्या समस्या व अडीअडचणी जाणून घेण्यासाठी *संघटनेचे अध्यक्ष मा. सुभाष तंवर व संघटक भास्कर राठोड* नाका कामगार यांच्याशी चर्चा करताना. भास्कर राठोड. संघटक. भारतीय सेवा नाका कामगार संघटना. ८१०८०२४३३२. गजानन धावजी राठोड प्रमुख प्रतिनिधि – बंजारा…

Read More