
तांडेसामू चालो: वंचिताच्या समग्र पुनर्रुत्थानाचा सजग विचारप्रवाह
तांड्यासाठी नक्कीच शेअर करा. “””””””””””””””””””””””””””””‘ तांडेसामू चालो: वंचिताच्या समग्र पुनर्रुत्थानाचा सजग विचारप्रवाह अभियान वर्धापन दिनविशेष बंजारा समाजाच्या जीवनप्रवाहात प्रारंभ आणि शेवटही जीथे होतो,ते म्हणजे तांडा वंचित असेल,अनेक समस्याने वेढावलेला असेल,अनेक शोषकानी, प्रस्थापित व्यवस्थेनी रक्त शोषल्याने दुर्बल असेल आणि त्याच्याच बाहुपाशात राहुन पंख फुटताच भरारी घेऊन पुन्हा कधी त्याच्याकडे न परतल्यामुळे…