
“डिजीटल इंडिया मध्ये तांडा अजूनही हरवतोय”
डिजीटल इंडियामध्ये तांडा अजूनही हरवतोय..! “सोशल अॉडीट होणे आता गरजेचे”. ::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::: :-आज प्रत्येक घटकाच्या अवस्थेला बुलेटट्रेनची जोड लाभत असताना,आमच्या न्यायवंचित तांड्याच्या अवस्थेला किमान ‘शंकुतला आगगाडी’चीही वेग लाभू नये,हि शोकांतिका नव्हे तर सपशेल पराभवच मानावे लागेल.समाजातल्या क्रिम म्हटल्या जाणार्याचं अन् व्यवस्थेंच देखिल..! राज्यात लोकप्रिय होत असलेल्या ‘तांडेसामू चालो’ या लोकोत्तर आणि दूरगामी संकल्पनेच्या अनुषंगाने तांड्याचे…