“अखिल भारतीय बंजारा साहित्य सम्मेलन बाबत”
*अखिल भारतिय बंजारा साहित्य संमेलन बाबत* ✍ *गोर कैलाश डी.राठोड* तथा समाज बांधव ( मुंबई व ठाणे ) डॉ विजय जाधव सर व प्रा.कृष्णा राठोड यांनीसाहित्य संमेलन संदर्भात दिलेली माहिती- वजा सुचना गोर बंजारा अभिवृत्ती व अंतःकरणाला पूरक आहे का? असा प्रश्न सामन्यात तयार होणे साहाजिकच आहे.मागील वर्षी…