Headlines

बंजारा सेनेची बैठक सेवालाल महाराज जयंती व बुलढाणा जिल्हा कार्यकारणी घोषित

बुलढाणा:- विश्राम गृह मेहकर येथे अखिल भारतीय बंजारा सेनेच्या 20/01/2019 रोजी झालेल्या बैठकीत जगतगुरू क्रांतिकारी सेवालाल महाराज 280 वी जयंती चे नियोजन करण्यात आले आणि मा. श्री सुधाकर राठोड यांची नियुक्ती बुलढाणा जिल्हा कार्याध्यक्ष बंजारा सेना पदी निवड करण्यात आली व बुलडाणा जिल्हा कार्यकारणी घोषित मा.चेतनभाऊ चव्हाण महा.प्रदेश कार्याध्यक्ष बंजारा सेना यांनी केली या बैठकीत…

Read Full News

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे उद्घाटन संपन्न

■ राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय इतिहासाचा साक्षीदार भविष्याची ऊर्जा ■ भारतामध्ये चित्रपट ही संस्कृती आहे. चित्रपट जतन आणि संवर्धन ही काळाची गरज ■ राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय हे चित्रपट चळवळीचे महत्त्वाचे केंद्र ■ लवकरच सिनेमा चित्रीकरणासाठी लागणाऱ्या परवानगीसाठी एक विशेष वेबपोर्टल तयार करण्यात येणार ■ अॅनिमेशन आणि व्हिज्युअल इफेक्ट्ससाठीसुद्धा स्वतंत्र सेंटर सुरू करण्यात येणार ■ भारतात देखील…

Read Full News

हजरत निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेसला रेल्वेमंत्र्यांकडून हिरवा झेंडा

■ २७ वर्षानंतर राजधानी एक्सप्रेसला हिरवा झेंडा ■ राजधानीत एक्सप्रेसमध्ये व्हर्च्युअल थ्रीडी ग्राफिक वाय फायद्वारे आपल्या स्मार्ट फोनवर पाहता येणार ■ मुंबईत रेल्वे मंडळासाठी ७५ हजार कोटींची गुंतवणूक केंद्र व राज्य शासनाच्या सहाय्याने करण्यात येणार आहे. ■ दिवा-वसई पुल, पेण-रोहा रेल्वेमार्गातील विद्युतीकरण आदींचे डिजिटल पद्धतीने उद्घाटन करण्यात आला. (श्री. सतिष एस राठोड) ✍ मुंबई:- छत्रपती…

Read Full News

अखिल भारतीय बंजारा युवा सेनेचे फलक अनावरण

पुसद – तालुक्यातील ब्राम्हणगाव (शामपुर) येथे अखिल भारतीय बंजारा युवा सेने च्या शाखा फलकाचे अनावरण करण्यात आले, शाखा फलकाचे अनावरण श्री जिनकर राठोड महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अखिल भारतीय बंजारा युवा सेना यांचे हस्ते करण्यात आले, कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून श्री संजय आडे विदर्भ अध्यक्ष बंजारा युवा सेना, श्री संजय राठोड विदर्भ संपर्क बंजारा युवा सेना,…

Read Full News

मुंबई येथील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे उद्घाटन उद्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार

(श्री. सतिष एस राठोड) ✍ नवी दिल्ली :- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १९ जानेवारी २०१९ रोजी मुंबई येथील फिल्म डिव्हिजन परिसरात नव्याने उभारण्यात आलेल्या राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे उद्घाटन होणार आहे. संग्रहालय सल्लागार समितीचे अध्यक्ष, प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक श्याम बेनेगल आणि सेन्सॉर बोर्डचे अध्यक्ष प्रसून जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली फिल्म डिव्हिजनच्या परिसरात दोन इमारतींमध्ये हे संग्रहालय…

Read Full News

संपूर्ण भारतासह महाराष्ट्रात देखील मोतिमाता यात्रोत्सवाचे आयोजन

दि.20’जानेवारी-2019 रोजी ‘निंबायती तांडा’ येथे मोतिमाता देवीचा यात्रोत्सव जरंडी,ता.सोयगांव येथून जवळच असलेल्या ‘निंबायती तांडा,ता.सोयगांव’ येथे ‘बंजारा समाजाची कुलस्वामिनी-मोतिमाता देवी’ चे जागृत देवस्थान असुन या देवीचा यात्रोत्सव ‘दि.20/1/2019(रविवार) आणि दि.21/1/2019(सोमवार)’ रोजी आयोजित करण्यात आला आहे. या यात्रोत्सवात संपूर्ण बंजारा समाजासह इतर समाजबांधव मोठ्या संख्येने सामील होत असतात.या यात्रोत्सवाला निंबायती तांडा,रामपुरा तांडा,न्हावी तांडा,निंबायती गावातील सर्व सामाजिक व…

Read Full News

कार्यकर्त्यांनी मिळवला ‘वसंतराव नाईक विकास महामंडळाला भरघोष निधी

■ वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळासाठी ३०० कोटींची तरतूद. ■ बंजारा समाजासह सर्व भटक्या/विमुक्त समाजातील सामाजिक संघटनांनी केलेल्या पाठपुराव्याला यश. (श्री. सतिष एस राठोड) ✍ मुंबई:- वसंतराव नाईक विकास महामंडळाला बंजारा समाजातील सामाजिक कार्यकर्त्यांनी सातत्याने पाठपुरावा केल्याने सरकारने भरघोस निधी उपलब्ध करून देण्याची घोषणा मंत्रीमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना केली, सरकारने इतर…

Read Full News