भाजपाची विजय संकल्प बाईक रॅली उत्साहात संपन्न
■ रॅलीत राष्ट्रध्वज आणि देशभक्तीच्या घोषणेने नवचैतन्य ■ रॅलीत कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग श्री. सतिष एस राठोड ✍ कल्याण :- भारतीय जनता पार्टी, कल्याण (प.) विधानसभा आयोजित भव्य विजय संकल्प बाईक रॅली उत्साहात संपन्न झाली. बाईक रॅली म्हणजे देशाच्या विकासासाठी एकाच घ्येयाने पक्षाचे कार्यकर्ते कसे संघटित व प्रेरित आहेत याचे एक उदाहरण असते. सकारात्मक विचाराधारणेतून…