
सलग १२ वर्षे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद भूषवून महाराष्ट्राच्या जडण घडणीत महत्वाचे योगदान देणाऱ्या वसंतराव नाईक यांची जयंती
विचारांच्या महानायकाला १ जुलै जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. सलग १२ वर्षे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद भूषवून महाराष्ट्राच्या जडण घडणीत महत्वाचे योगदान देणाऱ्या वसंतराव नाईक यांची आज जयंती. त्यानिमित्ताने वसंतराव नाईक यांची जडणघडन, राजकीय प्रवास, मुख्यमंत्री म्हणुन काम करताना त्यांनी घेतलेले महत्वपुर्ण निर्णय, महाराष्ट्रच्या राजकारणातील वसंतरावांचा ठसा आदी गोष्टींबद्दल जाणुन घेवूयात. वसंतराव नाईक साहेब यांची जडणघडण यवतमाळ सारख्या…