बी.डी.पवार लिखित विमुक्त या पुस्तकाचे प्रकाशन भारताचे माजी होम मिनिस्टर श्री सुशिलकुमार शिंदे साहेब यांच्या शुभहस्ते करण्यात आले
आज दिनांक १/९/२०१९ रोजी श्री बी.डी.पवार लिखित विमुक्त या पुस्तकाचे प्रकाशन नेहरू नगर सोलापूर येथै सकाळी ११ ३० वाजता महाराष्ट्र राज्य चे माजी मुख्य मंत्री आणि भारताचे माजी होम मिनिस्टर श्री सुशिलकुमार शिंदे साहेब यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन श्री सुभाष चव्हाण यांनी केले होते या वेळी श्री लालसिंग राजपूत माजी उपमहापौर महानगरपालिका…