
हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक साहेबांची जयंती कृषीदिन म्हणून साजरी करण्याचा शासनाचा निर्णय
हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक साहेबांचा *१ जुलै हा जयंती दिन १९८९ पासून कृषीदिन म्हणून साजरा केला जात होता.* पण भाजपा सरकारने कृषीदिन बंद केला होता. मी काही दिवसांपूर्वी आ. राजेश राठोड यांच्याकडे एका लेखाच्या माध्यमातून एक जुलै हा दिवस पुन्हा कृषीदिन म्हणून साजरा करण्यात येईल असा प्रयत्न करण्याबाबत समाजाच्या भावना कळवलेल्या होत्या. फोनवरही त्यांच्याशी सविस्तर…