
September 2020


वसंतराव नाईक साहेबाला भारतरत्न मिळावे व गोरबोली बंजारा भाषा भाषेला राजभाषा म्हणून घोषित करावे
वसंतराव नाईक साहेबाला भारतरत्न मिळावे व गोरबोली बंजारा भाषा भाषेला राजभाषा म्हणून घोषित करावे यासाठी राष्ट्रीय बंजारा परिषद मानोरा येथे संपन्न. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतरावजी नाईक साहेब यांना मरणोत्तर भारतरत्न मिळावे व बंजारा गोर बोली भाषेला राजभाषा म्हणून मान्यता मिळावी यासाठी राष्ट्रीय बंजारा परिषद वाशिम जिल्हा यांच्याकडून चिंतन मंथन बैठक कृषी उत्पन्न बाजार समिती मानोरा…