Sunil Rathod
मनरेगा प्रकरणातील आरोपींना अटक करा – निवडणुक काळात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो . मुखेड( प्रतिनिधी ) दि. 22 सप्टें मुखेड तालुक्यातील मनरेगा योजनेत भ्रष्टाचार केल्या प्रकरणी तालुक्यातील सामाजिक कार्यकर्तेच्या तक्रारीवरून मा. न्यायालयाने दोषींवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यावरून मुखेड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले पण त्या सर्व आरोपींना आजपर्यंत…