‘स्टेट बँक ऑफ इंडिया’त 2986 जागा
मुंबई : ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’नं आपल्या असोसिएट बँकांमध्ये ‘प्रोबेशनरी ऑफिसर्स’ पदासाठी 2986 जागांवर नियुक्ती करण्यात येणार आहे. यासाठी, 18 सप्टेंबरपर्यंत तुम्ही तुमचा अर्ज सादर करून शकता. महत्त्वाच्या तारखा :- रजिस्ट्रेशन सुरू : 1 सप्टेंबर 2014 शेवटची तारीख : 18 सप्टेंबर 2014 फी जमा करण्याची तारीख : 3 सप्टेंबर ते 20 सप्टेंबर 2014-09-06 कोणत्या पदांसाठी…