आद्यक्रांतिकारक उमाजी नाईक जयंती
आद्यक्रांतिकारक उमाजी नाईक (जन्म : ७ सप्टेंबर १७९१ मृत्यू : ३ फेब्रुवारी १८३२) हे भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ब्रिटिशांविरुद्ध लढणारे महाराष्ट्रातील आद्यक्रांतिकारक होते. आज त्यांच्या स्मृतीदिनी तोंडगांव वासियांकडून विनम्र अभिवादन. भारताच्या इतिहासात अनेक ऐतिहासिक घटना घडल्या आहेत काहींची नोंद झाली, काहींची दखलच घेण्यात आली नाही. सन १८५७ च्या उठावाअगोदरही अनेकउठाव झाले अशाच पहिल्या उठावाद्वारे इंग्रजांना सलग १४ वर्ष…