रामजी नायक जाधव चितोडगड वंशवृक्षाची डहाळी
रामजी नायक जाधव चितोडगड वंशवृक्षाची डहाळी भारतीय संघराज्यातील राजस्थान हे महत्वाचे घटक राज्य होय. पाकीस्तान सिमेला लागुन असलेला जैसरमेल हा वाळवंटी भुभाग, अजमेर, पुष्कर व जयपुर चा मारवाड प्रांत व उदयपुर, भिलवाडा, चितौंडगड हा मेवाडचा भुप्रदेश अशाप्रकारची राजस्थान ह्या राज्याचे भौगोलिक व स्वाभाविक प्रदेश आपली पौराणिक ओळख टीकवून आहेत. तसा मेवाड प्रांत राणाप्रताप जलाशयाने सुजलाम…