भटक्या विमुक्तांनी असा देश घडविला – Prof. Motiraj Rathod
भटक्या भुमिपुत्रांनी तन मन धन घामानी गुण कौशल्यानी एकेकाळी वैभवशाली सिंधु संस्कृति निर्माण केली. त्याचे वंशज आज भटके गुन्हेगार जमाती अश्या कलंकित अपमानीत नावानी ओळखली जात आहेत. देश स्वतंत्र होऊन आज तीन पीढ्य़ा झाल्या तरी यांच्या नावामागील कलंक दुर करु शकलो नाही. हे भारत देशाचे दुर्देव आहे कारण या देशात यांचा जन्म झाला आहे. त्यांच्या…