श्रध्येय सुधाकरराव नाईक साहेबांनी राबवलेल्या ”जलक्रांती” वर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न…..
( ”जलक्रांतीचे जनक” म्हणून माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाणांना ‘प्रोजेक्ट’ करण्याचा शासन निर्णय… आपण अजून अंधारातच) “पाणी अडवा, पाणी जिरवा मूलमंत्र देऊन सर्वप्रथम महाराष्ट्रात जलसंधारण खाते निर्माण करणारे, ‘जलसंधारणाचे प्रणेते’, जलक्रांतीचे बीज रोवून जलसमृद्ध महाराष्ट्राचे उद्गाते बनलेले ‘जलक्रांतीचे प्रणेते’, पाणलोट क्षेत्र विकास योजनेचे जनक, महाराष्ट्रात विनाअनुदानित तत्वावर अभियांत्रिकी महाविद्यालय उघडण्याचा निर्णय घेऊन तंत्रशिक्षणक्रांती घडवून आणणारे ‘उच्च…