गोर बंजारा संविधानिक हक्क महासमिती आयोजित “१८मार्चचा महामोर्चा” यशस्वी करण्यासाठी मार्गदर्शक सूचना
१) मोर्च्याला येणा-या प्रत्येक वाहनावर बंजारा समाजाचा पांढरा झेंडा व त्यावर लाल अक्षरामध्ये “जय सेवालाल” लिहिलेले असले पाहिजे. २) आझाद मैदानला येण्याकरीता ईस्टर्न फ्रि वे चा अथवा पुर्व द्रुतगति मार्गाचा वापर करावा. ३) ईस्टर्न फ्री वे करीता घाटकोपर किंवा चेंबूर वरून प्रवेश देण्यात आलेला आहे. ४) मोर्च्यामध्ये निदर्शनासाठी समाजाच्या मागणीचे बँनर्स सोबत आणावे. ५) मुंबईमध्ये…