मित्रांनो ! पदोन्नतीमधील आरक्षणाबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचे औरंगाबाद येथील सभेमध्य
मित्रांनो ! पदोन्नतीमधील आरक्षणाबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचे औरंगाबाद येथील सभेमध्ये निश्चित झाले त्यावेळी तेथे उपस्थित इतर संघटनेच्या पदाधिकारी यांनी न्यायालयात कोणत्या बॅनरखाली जायचे ? असा प्रश्न उपस्थित केला होता त्यावर कायद्याचे जाणकार व उच्च न्यायालयात वकिली करणारे अॅड अभय राठोड यांनी याबाबत एक महत्त्वाची सूचना केली होती .ती म्हणजे उच्च न्यायालयात जर आपण…