मुखेड येथे क्रांतीसुर्य राष्ट्रीय संत श्री सेवालाल महाराज यांची 276 वी जयंती 27 फेब्रुवारीला आयोजित करण्यात आली आहे.
“जय भवानी” ” जय सेवालाल” मुखेड येथे क्रांतीसुर्य राष्ट्रीय संत श्री सेवालाल महाराज यांची 276 वी जयंती 27 फेब्रुवारीला आयोजित करण्यात आली आहे. मुखेड(सुनिल राठोड ), बंजारा समाजाचे आराध्य दैवत सतगुरू राष्ट्रीय संत श्री सेवालाल महाराज यांची 276 जयंती मुखेड येथे 27 फेब्रुवारीला आयोजित करण्यात आली आहे. या जयंतीचे ध्वजारोहण माजी आमदार किसनराव…