Sant Sevalal Maharaj with Garashya (Nandi) Photo
Sant Sevalal Maharaj with Garashya (Nandi) Photo – Editor Govind Ratod
Sant Sevalal Maharaj with Garashya (Nandi) Photo – Editor Govind Ratod
🌷🌷 एक दु:खद भावना 🌷🌷 नांदेड जिल्हयात बंजारा समाज हा माजी मुख्यमंञी आशोकराव चव्हाण यांना मानणारा गट म्हणुन ओळखला जात होता नांदेड जिल्हयात फार मोठया प्रमाणात बंजारा समाज आहे भोकर, किनवट,मुखेड ,कंधार,लोहा , आर्धापुर,नायगाव या तालुक्याचे निवडणुकिचे गणित बंजारा समाजावर आवलंबुन आहे.आमचे लाडके नेते,कै:गोविंद राठोड हे नाईलाजाने काॅग्रेसला सोडुन आमदारकिला उभे टाकले आणि 76 हाजार…
शेट्टी राठोड (पेण प्रतिनिधी)- पेण रागयड जिल्ह्यातील संत सेवालाल व माता जगदंबा देवस्थान हे रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यापासुन 8 कि.मी. अंतरावर आहे. सदर ठिकाणी बरेच भाविक भक्त कर्नाटक, महाराष्ट्र व आंध्रप्रदेश या ठिकाणाहुन दर्शनासाठी येत असतात. सदर ठिकाणी दर सालाबाद प्रमाणे संत सेवालाल महाराज यांची जयंती उत्सव साजरा करण्यात येतो. श्रावणमासात देखील भाविकांची सदर ठिकाणी…
हिंगोली – टंचाईच्या परिस्थितीमध्ये उपाययोजना राबविणे हे एक टीमवर्क आहे. तरी जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी परस्परामध्ये समन्वय ठेवून त्याची प्रभावीपणे अं लबजावणी करावी, असे प्रतिपादन महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आढावा बैठकीत श्री. राठोड बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी तुकाराम कासार, मुख्य कार्यकारी अधिकारी पी.व्ही. बनसोडे, आमदार तानाजी मुटकूळे, माजी आमदार गजानन घुगे,…
कारंजा (प्रतिनिधी) – 15 फेबुवारी संत सेवालाल महाराज यांचा जन्मदिवस बंजारा समाज बांधवानी त्यांचा जन्मदिवस मोठय़ा थाटामाटाने साजरा करव्यात यावा त्यासाठी साप्ताहिक कार्यक्रमाचे आयोजनक रण्यात यावे त्यामध्ये भजन, किर्तन व सेवालाल महाराजांच्या पोथीचे वाचन व प्रवचन करण्यात यावे. महाराजांच्या पालखीची मिरवणुक दररोज सकाळी मुख्य रस्त्यावरुन काढण्यात यावी. मिरवणुकीच्या स्वगातासाठी रस्त्याची साफ सफाई करुन दारासमोर रांगोळी…
मुंबई (प्रतिनिधी) – बंजारा समाजाचे आराध्य दैवत संत सेवालाल महाराज यांची दि. 15 फेबुवारी रोजी 276 वी जयंती येत आहे. त्या निमित्ताने सर्व बंजारा समाज बांधवानी एकत्र मिळून आपआपल्या तांडय़ा -वाडी व शहरी भागात सर्व बंजारा बांधवानी मोठय़ा स्वरुपात सेवालाल महाराज यांची जयंती साजरी करावी जसे सेवालाल महाराजांनी सर्व बंजारा बांधवाना ऐकत्र घेऊन भारतभर लदेनी…
नांदेड (प्रतिनिधी) – समई प्रतिष्ठानच्या वतीने सामाजिक क्षेत्रात संभाजीराव मंडगीकर, पत्रकारीता क्षेत्रातील भातर दाऐल, सांस्कृतिक क्षेत्रातील जु.जॉनी लिव्हर रामेशर भालेराव, शिक्षण क्षेत्रातील शिवा कांबळे, साहित्य क्षेत्रातील प्रा. विठ्ठल भंडारे व उद्योग क्षेत्रातील शंकर कांबळे, यांनी उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल मानपत्र सन्मानचिन्ह देवुन गौरव करण्यात आले. नांदेड – समई प्रतिष्ठान वतीने मातंग मसाजाचा राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळावा…
नांदेड – नुकत्याच सहारा इंडिया टि.व्ही. अंतर्गत भारतातून 28 जनाची पत्रकारीता क्षेत्रात होणार्या वेगवेगळ्या तंत्रज्ञाने समाजात होणार्या बदलाच्या अभ्यासासाठी एक टि तयार करण्यात आली आहे. ह्या टिम साठी काही निवडक पत्रकाराची निवड सहारा इंडिया टि.व्ही. ने केली आहे. ह्या टि मध्ये मराठवाडय़ातून एकमेव संजय श्रावण जाधव (वडगावकर) यांची निवड करण्यात आली आहे. संजय जाधव हे…
शेट्टी राठोड (पेण प्रतिनिधी)- पेण रागयड जिल्ह्यातील संत सेवालाल व माता जगदंबा देवस्थान हे रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यापासुन 8 कि.मी. अंतरावर आहे. सदर ठिकाणी बरेच भाविक भक्त कर्नाटक, महाराष्ट्र व आंध्रप्रदेश या ठिकाणाहुन दर्शनासाठी येत असतात. सदर ठिकाणी दर सालाबाद प्रमाणे संत सेवालाल महाराज यांची जयंती उत्सव साजरा करण्यात येतो. श्रावणमासात देखील भाविकांची सदर ठिकाणी…
🙏जय सेवालाल🙏 दि.८’फेब्रुवारी २०१५-रविवार रोजी ” मराठी ग्रंथ संग्रहालय-ठाणे ” येथे महाराष्ट्रातील सर्व बंजारा समाजासाठी कार्य करणाय्रा “सामाजिक संघटना” यांची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये समाजातील प्रलंबीत समस्या व प्रश्नांवर चर्चा झाली,आणि सर्व संघटना मिळून या सर्व प्रश्नांवर तिव्र लढा देण्याचे ठरले. आणि या बैठकीमध्ये सर्वानुमते “गोरबंजारा संविधानिक हक्क महासमिती” स्थापन करण्यात आली.आणि…