बंजारा समाजाला अभिमान वाटेल असे काम करेन -आ.संजय राठोड
कल्याण (प्रतिनिधी) – शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे व उध्दव ठाकरे यांच्या आशिर्वादामुळेच आपल्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला मंत्रीपदाची संधी मिळाली. बंजारा समाजाला अभियान वाटेल असे काम आपण करू. समाजाच्या कामासाठी मंत्रालयातील माझ्या कार्यालयाचे दरवाजे नेहमी खुले असतील, अशी ग्वाही महसुल राज्यमंत्री संजय राठोड यांनी कल्याणमध्ये दिली. भारतीय बंजारा समाज व कर्मचारी सेवा संस्था व गोर बंजारा समाजातर्फे…