मा. हरिभाऊ राठोड यांचा: संक्षिप्त जीवन परिचय: वाढदिवस विशेष – बंजारा पुकार
मा. हरिभाऊ राठोड यांचे उल्लेखनीय कार्य :- * उपेक्षित, न्यायवंचित घटकांना, विमुक्त-भटक्या समाजाला सन्मानाने जगता यावे, अंधारलेली गावखेडी, तांडावस्ती उजळावी असे लहाणपणापासून हरिभाऊंना वाटायचे. त्यातला सामाजिक बांधिलकीचा ध्यास त्यांनी जीवंत ठेवला. * हरितक्रांतीचे जनक, महानायक वसंतराव नाईक यांनी 1974 च्या दरम्यान श्रमदानाची एक अभिनव योजना राबविली होती. त्यांच्या प्रेरणेने हरिभाऊ तरुणपणी आपल्या संवगडीला घेऊन दाभा (ता.केळापूर)…