Govind Rathod

मा. किसनराव राठोड यांनी महंत दुर्गादास महाराज यांना रोख 2 लाख रुपये निधी

पुणे : तिर्थक्षेत्र पोहरादेवी येथील बावणलाल महाराज देवस्थान ट्रस्टच्या मंदिर जिर्णोद्धारासाठी पुणे येथील बंजारा समाजाचे उद्योजक मा. किसनराव राठोड यांनी महंत दुर्गादास महाराज यांना रोख 2 लाख रुपये निधी देऊन त्यांचा सत्कार करत असताना दिसत आहे.

Read More

कॅनडातील टोरांटोत कु. प्राजक्ता राठोडच्या चित्रकृतीची वाह…वाह..

कारंजा लाड (प्रतिनिधी) : कारंजा येथील जे.डी. चवरे विद्यामंदीरातील इयत्ता 10 वीत शिकणार्या कु. प्राजक्ता सह 25 विद्यार्थ्यांच्या 27 चित्रकृतीचे प्रदर्शन कॅनडामधील टोरांटो येथे नुकतेच संपन्न झाले. या विद्यार्थ्यांनी रेखाटलेल्या चित्रकृतीने टोरांटोवासियांना थक्क करुन टाकले. प्रत्येक प्रेक्षकाकडून बालकांची वाह…वाह.. करण्यात आली असल्याचे भारतात कामानिमित्त आलेल्या अनिवासी भारतीय सुनिता काण्णव यांनी सांगितले. तसेच या सर्व बालचित्रकारांचा…

Read More

बंजारा समाजाचा युवक-युवती परिचय मेळावा संपन्न

यवतमाळ (प्रतिनिधी): भारतीय बंजारा समाज कर्मचारी सेवा संस्थेच्या वतीने पल्लवी लॉन, आर्णी रोड, यवतमाळ येथे सर्वशाखीय बंजारा समाजातील युवक-युवतींचा राज्यस्तरीय परिचय मेळावा आयोजित करण्यात आला. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाजसेवीका श्रीमती अनुताई राठोड होत्या. मेळाव्याचे उद्घाटन महाराष्ट्र राज्यचे महसूल राज्यमंत्री मा.ना. संजयभाऊ राठोड यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून सहकार नेते ऍड. शंकरराव…

Read More

डॉ. मोहन चव्हाण चिदगिरीकर यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान

नांदेड (प्रतिनिधी) : डॉ. मोहन चव्हाण यांना दि. 21-12-2014 रोजी महात्मा कबीर समता परिषद तर्फे महाराष्ट्रातील प्रतिष्ठेचा समजला जाणारा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार सर्वात कमी वयात यांना मिळाला व या अगोदर राष्ट्रीय पातळीचे राष्ट्रीय वसंतभूषण पुरस्कार व नांदेडरत्न पुरस्कार मिळाले. डॉ. मोहन चव्हाण हे समाजाची निस्वार्थ भावनेने आणि निष्ठेने सेवा केल्याबद्दल त्यांना…

Read More

सेवालाल महाराज व वसंतराव नाईक जयंती विशेष

“सेवालाल महाराज जयंती विशेष – २०१४” “वसंतराव नाईक जयंती विशेष वीरसेवालाल.कॉम हे एक, सेवालाल महाराज आणि वसंतराव नाईक साहेबांच्या विचारांनी आणि कर्तुत्वाने प्रेरित, महाराष्ट्रातील प्रत्येक तरुणाचे राष्ट्रनिर्माणाच्या कार्यासाठी उभे केलेले एक व्यासपीठ आहे. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यात विकासाचे स्वप्न उरीबाळगून झटत असणाऱ्या छोट्यातल्या छोट्या कार्यकर्त्याला त्याच्या विचारांसाठी एक ग्लोबल व्यासपीठ बनणे, त्या विचारांनी इतरांना प्रेरणा देणे आणि…

Read More

चित्रपटामुळे बंजारा समाज पुन्हा एकदा चचेर्त आलाय.

अजिंठा चित्रपटामुळे बंजारा समाज पुन्हा एकदा चचेर्त आलाय. एकेकाळी बैलाच्या पाठीवर माल लादूनव्यापारासाठी मुलुखभर भटणारा हा समाज आता स्थिरावतोय. काळाची गती ओळखून या समाजानेही व्यवसाय,वेश, विचारसरणी आणि सत्ताकारण या सर्वच बाबतीत परिवर्तनाच्या दिशेने पावले टाकायला सुरुवात केली आहे…………… गुरेढोरे पाळणेहा बंजारा जमातीचा प्राचीन व्यवसाय. त्यानंतर हा समाज बैलाच्या पाठीवर माल लादून वाहतूक-व्यापार करू लागला. सिंधू…

Read More

“गोर केसुला नई मोरीय- कैलाश राठौड़

“गोर केसुला नई मोरीय” जय सेवालाल गोर भाईयों…इ लेख खुप म्हत्वेर छ कृपया करण मन लगाडन वोचो… आपणो समाज गोर बंजारा खुप संस्कारी समाज छं | बंजारा एकच आसो समाज छं | जत संस्कृती वेगळी छं | गोर बंजारा समाजेर संस्थापक संत शिरोमणी सेवालाल महाराज (बापु) येंदुर संस्कार प्रत्येक गोरूम छ | आणि येरे आंग…

Read More

भारतीय बंजारा समाज कर्मचारी सेवा संस्था

. . . जयसेवालाल . . . .  अध्यक्ष / कार्याध्यक्ष/ सचिव / ऊपाध्यक्ष / खजिनदार / संघटन सचिव / सहसचिव / प्रसिध्दी प्रमुख …..  राज्य/ विभागीय/ जिल्हा / तालुका .. भारतीय बंजारा समाज कर्मचारी सेवा संस्था , … आपण सघटनेचे प्रमुख पदाधिकारी आहात. समाजाला दिशा देण्याची जबाबदारी आपली आहे. आपण बंजारा समाजातील प्रत्येक अधिकारी…

Read More

बंजारा समाजेर हर छोरीन इ हवेलीरो ढावलो वीयार पेहल सिखणु चाय

बंजारा समाजेर हर छोरीन इ हवेलीरो ढावलो वीयार पेहल सिखणु चाये,,,!!! – आपने बंजारा समाजेर हर छोरीन इ हवेलीरो ढावलो वीयार पेहल सिखणु चाये,,,!!!हवेली ढावलो !!!!!बापेर कडी:“छुट मत जायेस ए हवेली ,,,,मारेजे नायेक बापुरी हवेली” ,,,,आंहीया !!!!!तारेजे राजेम आछोज खादी ,,तारेजे राजेम आछोज पीदी ,,,,,,,आंहीया !!!!!तारेजे राजेम आछोज ओढि ,,,तारेजे राजेम आछोज पेरी ,,आंहीया !!!!!मारे…

Read More