
विशाखापटनम येथे नुकताच पार पडलेल्या AIBSS च्या सभेमध्ये मा शंकरशेठ पवार साहेब यांनी संपूर्ण बंजारा समाज एकत्र येऊन एकाच संघटनेच्या नेतृत्वाखाली काम करावे असे आव्हान केले
विशाखापटनंम येथे नुकताच पार पडलेल्या *ऑल इंडिया बंजारा सेवा संघ* च्या एका सभे दरम्यान *मा.शंकरशेठ पवार साहेब All India Banjara Seva Sangh * बोलताना सांगितले की बंजारा समाजसाजे सर्व संघटना ना सोबत घेऊन काम करायला मी तयार आहे. असे असतानाही जर कोणी यासाठी तयार नसतील तर मग त्यांनी *ऑल इंडिया बंजारा सेवा संघ* या मायबाप…