Govind Rathod

व्यावहारिक जगात लागणारे काही महत्वाची

व्यावहारिक जगात लागणारे काही महत्वाची जमिनीची क्षेत्रफळाची रुपांतरे ; १ हेक्टर = १०००० चौ. मी . १ एकर = ४० गुंठे १ गुंठा = [३३ फुट x ३३ फुट ] = १०८९ चौ फुट १ हेक्टर= २.४७ एकर = २.४७ x ४० = ९८.८ गुंठे १ आर = १ गुंठा १ हेक्टर = १०० आर…

Read More

सिंधू संस्कृतीचा विनाश-एक चिंतन

इतिहास हा वर्तमानकाळाला प्रभावीत करत असतो, म्हणजेच वर्तमान कालीन समस्यांची मुळे इतिहासात असतात. इतिहास संशोधनाच्या बाबतीत अलीकडील काळात नवनव्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. इतिहासातील अनेक घटनांबाबतीत संशोधनाअंती ठोस निष्कर्ष काढण्यासाठी अडथळे निर्माण होताना दिसतात. संशोधन करत असताना जो तो संशोधक प्रस्थापित इतिहास लेखनाच्या प्रकारातून करत असताना दिसतो. त्यामुळे एखाद्या घटनेचा अन्वयार्थ लावने कठीन जात…

Read More

बंजारा समाजाच्या हिताचे हितचिंतन

माझे परममित्र प्रा. प्रकाश राठोड यांनी त्यांच्या लेखकत्वाची नैतिक जबाबदारी पेलून ‘बंजारा समाज साहित्य आणि संस्कृती’ हा ग्रंथ बंजारा समाजाच्या जीवनशैलीचा अभ्यास करण्यासाठी उपलब्ध करुन दिला त्याबद्दल त्यांना अंतःकरणपूर्वक धन्यवाद देतो. त्यांच्या मनातील पृथ्वीमध्ये उभाटलेल्या गुंतागुंतीच्या डोंगररांगांमधून क्रांतीचा ज्वालामुखी अस्वस्थ झाला आणि बंजारा समाजाचा सांस्कृतिक लाव्हा प्रवाहित होऊन वाहू लागला. त्यांच्या पृथ्वीच्या पोटातून अस्वस्थ लाव्ह्याचे…

Read More

सेवाभायार बोल – बंजारा पुकार

मागील भागात आपण मोक्ष प्राप्ती या विषयी पाहिले. भगवे कपडे घालून मोक्ष प्राप्ती होत नाही. तर ज्याचे सदा सर्वदा ईश्वर चिंतन त्यास मोक्ष प्राप्ती होते. सिद्धी त्यांच्या पायावर येवून लोळते. स्वतः लक्ष्मी धावोनी येवून सेवा करते. असे सेवादास महाराज सांगतात. ज्याला कामिनी आवडते त्यास संत म्हणू नका असे सेवादास सांगतात. एके दिवशी नारदमूनी भगवंताशी विचारतात…

Read More

बंजारा समाजातील प्रत्येक व्यक्तींनी अनिष्ठ रुढींचा त्याग करावा

समाजातील प्रत्येक व्यक्तीच जन्म घेतल्यानंतर वेगवेगळ्या ऋन्वामध्ये तो बंदिस्त असतो (मातृऋण, पितृऋण) तसेच ज्या समाजात आपण राहतो त्या समाजाचे सामाजिक ऋण हेही तेवढेच महत्त्वाचे आहे. कारण मनुष्य जन्मापासून ते मृत्यूपर्यंत सर्वस्वी सामाजिक ऋणामध्ये बांधलेला असतो. म्हणजेच प्रत्येक व्यक्तीला आपल्या समाजाचे ऋण फेडणे आवश्यक असते. म्हणजे नेमके काय केले पाहिजे. याचा विचार सहज मनात येतो. याचाच…

Read More

शुभम चव्हाण राज्यस्तरावर

पातूर (प्रतिनिधी) : क्रिडा व युवा सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा क्रिडा संकुल वाशिम येथे दि. 15/11/2014 रोजी शालेय किकबॉक्सींग च्या विभागस्तरीय स्पर्धा पार पडल्या होत्या. विभागस्तरीय किकबॉक्सींग स्पर्धेत तुळसाबाई कावल विद्यालयाचा विद्यार्थी शुभम दशरथ चव्हाण रा. ईलखी जि. वाशिम याने अकोला जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करीत 17 वर्ष वयोगटात प्रथम क्रमांक पटकावीत…

Read More

राष्ट्रीय पुरस्काराने प्रा. कैलास राठोड सन्मानित

नांदेड (प्रतिनिधी): येथील प्रा. कैलास राठोड यांना दिल्लीच्या बाबु जगजीवन राम कला संस्कृती व साहित्य ऍकॅडमी या संस्थेच्या वतीने राष्ट्रीय स्तरावरचा व प्रतिष्ठेचा मानला जाणारा ‘बाबु जगजीवन राम राष्ट्रीय पुरस्कार’ 22 नोव्हेंबर रोजी दिल्ली येथे प्रदान करण्यात आला. या पुरस्कारासाठी निवड झालेले प्रा. कैलास राठोड हे एकमेव मानकरी ठरले असून खाजगी शिकवणीच्या माध्यमातून सामाजिक व…

Read More

संत श्री सेवालाल महाराजेर सेवा माळ व्रत(उपवास) पकड जनार आरती गीत.

संत श्री सेवालाल महाराजेर सेवा माळ व्रत(उपवास) पकड जनार आरती गीत. जय देव जय देव विश्णु अवतारी बाल ब्रम्हचारि कळाधारि निरंगकारि श्री सेवालाल जय देव जय देव  ||2|| जय देव जय देव श्री सेवालाल तु मोतिरवाळो तु धुणीरवाळो गोरूरो गुरू छी श्री सेवालाल जय देव जय देव जय देव जय देव विश्णु अवतारी बाल ब्रम्हचारि…

Read More

वसंतरावजी नाईक अधिकारी कम॔चारी संघटनेची आरक्षण विषयक महत्वपूर्ण बैठक

वसंतरावजी नाईक अधिकारी कम॔चारी संघटनेची आरक्षण विषयक महत्वपूर्ण बैठक आज अकोला येथे संघटनेचे अध्यक्ष अमर राठोड यांच्या अध्यक्षतेखाली संपन झाली .सदर सभेत पदोन्नती मधील आरक्षण रद्द करणारा निर्णय मॅटने दिल्याने निम॔ण झालेल्या अडचणींबाबत व यावर पुढील काय॔वाही करण्याबाबत औरंगाबाद येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आलेल्या निण॔याबाब सविस्तर माहिती देण्यात आली .अकोला युनिटने याबाबत कामाला लागण्याबाबत सूचित…

Read More

You are coordialy invited with family to attend the felicitation program

Hi, Gorbhai, You are coordialy invited with family to attend the felicitation program (From BANJARA SAMAJ) of Hon. Mr SANJAYBHAU RATHOD , MINISTER M.S.  On 12/12/2014 at 6.00 pm, Venue: VASANTRAO NAIK INSTITUTE OF SOCIAL SCI. (MORISH COLLEGE) SANVIDHAN SQ. NAGPUR. Plz forward to other gorbhai. Arrange programs Adhyksha Dr Mohan chavan and Nilesh Jadhao…

Read More