विचार करा????
ज्या देशातील तरुण केवळ देव धर्मा मागे धावत राहतो, त्याला मी केवळ नामर्द हाच शब्द योग्य आहे असे म्हणेन. स्वतः चे हात पाय चालवता येत नाहीत म्हणून देवापुढे हात जोडत असलेल्या तरुणाच्या हातात देश गेल्यास तिथे काहीही साध्य होणे शक्य नाही. – शहीद भगतसिंग. अरे अडाण्याला शिक्षण द्यावं, बेघरांना घर द्यावं, रंजल्या – गांजल्याची सेवा…