लमाणी लोकांना गोवा राज्यामधून बाहेर फेकून द्या अशी बेजबाबदार पणे वक्तव्य करणाऱ्या मंत्र्याच्या विरोधात अॉड. रमेश खेमू राठोड यांचे श्री.नरेंद्र मोदीजी साहेब यांना व संबंधित मंत्र्यांना व अधिकारीऱ्यांना तक्रार केली आहे…!
प्रिय, माझ्या गोर बंजारा बंधू आणि भगिनिनो आता तरी जागे व्हा.. गोवा राज्याचे पर्यटन मंत्री बाबू अजगांकर यांनी “लमाणी लोकांना गोवा राज्यातून बाहेर फेकून दया” अशी बेजबाबदार पणे वक्तव्य करणाऱ्या ह्या मंत्र्याला धडा शिकविण्यासाठी प्रत्येक स्तरातून विरोध आणि त्यांच्या विरोधात सबंधित पोलिस स्टेशन मध्ये तक्रार करावे ही सर्वाना माझी कळकळिची विनंती आहे.मी भारताचे पंतप्रधान मोदी…
राज्यस्तरीय शैक्षणिक परिषद व संमेलन शेगांव येथे पार पडले
क.महाविद्यालयीन प्राध्यापकांचे नुकतेच राज्यस्तरीय शैक्षणिक परिषद व संमेलन शेगांव येथे पार पडले या संमेलनात आपल्या शोध निबंध प्रस्तुत व्याख्यानात *आजचे शिक्षण व सध्यस्थितीतील आव्हाने* या संशोधित विषयावर प्रा.दिनेश राठोड यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमास राज्यातील 4500 प्राध्यापकांची उपस्थिती होती. प्रमुख प्रतिनिधि – गजानन डी. राठोड चिफ एडीटर – बंजारा न्यूज ऑनलाइन पोर्टल वेबसाइट –…
बंजारा (विमुक्त-भटक्या जमातीचा नंगारा मोर्चा) काही समज – गैरसमज कृपया वेळ काढून वाचा…. – प्रा. दिनेश राठोड
*जय सेवाल जय वसंत* ???????????????????????????????????????????????????????? *बंजारा (विमुक्त-भटक्या* *(जमातीचा नंगारा मोर्चा)* ???????????????????????????? *काही समज – गैरसमज* *(पोस्ट विस्तृत आहे.) कृपया,आपला बहुमोल वेळ काढून जरुर वाचा.*) ???????????????????????????? *(आपल्या समाजाच्या सर्व* *संघटनांचे पदाधिकारी,* *कार्यकर्त्यांना व समस्त* *बंजारा समाज मनातील* *अंत:करणातील हाक ..)* *बांधवांनो,आपण समाजासाठी सर्वांनी स्वयंप्रेररेणे, स्वखर्चाने व एकजूटीने ७ डिसेंबर ला नागपूर येथील नंगारा मोर्चात सहभागी…
नंगारा – कवि श्रीकांत पवार
” *नंगारा* ” ???????????????? *ऊठ आबं सो मत बंजारा*.???? *जाग निंदेती आबं घोरा रे* *नंगारा!!धृ!!* समाजेपं उलटरो रे काळ, तोनं गलाव कुं सुको कोळ. घरं बेसनं ईंडा मत घोळ, माफ करं कोनी आयवाळो काळ, लं खांदेप झेंडा हक्क मळायेन चाल!! *ऊठ आबं सो मत बंजारा..*…. तारिक छ सात-बारा-सोळा, मतं घालो वुंगेमाई वेळा, गोर वेजावो रे…
खरच आपणास अस्सल, फाडफाड इंग्रजी बोलायचे आहे? जगात प्रथमतः गोर बंजारा इतिहासात लवकरच प्रकाशित होत आहे
*जय सेवालाल जय गोर* *जय वसंत* ???????????????????????????????????????????????????????? *खरच आपणास अस्सल, फाडफाड इंग्रजी बोलायचे आहे? जगात प्रथमतः गोर बंजारा इतिहासात*—– *लवकरच प्रकाशित होत* *आहे* ???????????????????????????? *बंजारा(गोरमाटी)साठी आता गोरबोलीतुन इंग्रजी बोलने झाले अगदी सोपे* ✍✍✍✍✍✍ *बंजारा फाऊंडेशन द्वारा* *प्रकाशित,* अत्यंत कठोर परिश्रम व अनुभवाने …
खरच आपणास अस्सल, फाडफाड इंग्रजी बोलायचे आहे? जगात प्रथमतः गोर बंजारा इतिहासात लवकरच प्रकाशित होत आहे
*जय सेवालाल जय गोर* *जय वसंत* ???????????????????????????????????????????????????????? *खरच आपणास अस्सल, फाडफाड इंग्रजी बोलायचे आहे? जगात प्रथमतः गोर बंजारा इतिहासात*—– *लवकरच प्रकाशित होत* *आहे* ???????????????????????????? *बंजारा(गोरमाटी)साठी आता गोरबोलीतुन इंग्रजी बोलने झाले अगदी सोपे* ✍✍✍✍✍✍ *बंजारा फाऊंडेशन द्वारा* *प्रकाशित,* अत्यंत कठोर परिश्रम व अनुभवाने …
“आब गोरबोलीम इंग्लिश बोलेरो सिका”- लेखक प्रा. संतोष हुनासिंग राठोड
दनीयाम पेलीबार गोरबोलीर करा वापर इंग्लिश बोले सारू….! से विद्यार्थी मित्र मैत्रिणी न सुचित करें आरोच की आपणेन इंग्लिश वाचेर अन बोलेर वेगो सोपा वोर सारू एक पुस्तक लेखक प्रा. संतोष एच राठोड लिखित ” आब गोरबोलीम इंग्लिश बोलेरो सिका” येर निर्माण वेगोच तरि पुस्तक मळाये सारू आपण संपर्क करू सकोचो… धन्यवाद… गजानन डी. राठोड…
भारत माता की जय “चायना वस्तू मुक्त करूया” एक पाउल देशासाठी – गावकरी सेवा संस्था पातलीपाडा, डोंगरीपाडा ठाणे प.
प्रतिनिधि – गजानन डी. राठोड चिफ एडीटर – बंजारा न्यूज ऑनलाइन पोर्टल वेबसाइट – www.banjaraone.com भ्रमणध्वनी – 9619401377
नंदुभाऊ पवार येनुर आत कोनगाम,जी.ठाणे मा गोरमाटीर चितंन बयटक पार पडी.
काल दि.25 तारकेन कोनगाम,जी.ठाणे आत गोरमाटीर चितंन बयटक पार पडी.गोरमाटी वास आजलगस कूणसही घटनादूरूस्ती आजलगस हूयी कोनी आन आलग आलग राज्यमा आलग आलग आरकसण,आलग आलग नाम 1950 ती तो 2016 ताळीं कू रीदो.गोरमाटीन तोडमरोडन,कती बजांरा,कती गोरबंजारा,कती लबान,कती लूभाणा,कती गवार,कती गू वार,कती कायी कायी.कती वोबीसी,कती यनटी,कती घटीं,कती यसटी,कती वोपन,कालेर बयटक मा आसो ठरो छ,की दिल्ली मा…