चिमुकली वरिल अत्याचारा विरोधात नाशकात एकवटला बंजारा समाज
नाशिक येथे बंजारा समाजाच्या 5 वर्षाच्या चिमुकली वरिल अत्याचारा प्रकरणी मोर्चा नांदुर नाका ते विभागीय महसूल आयुक्त कार्यालयापर्यंत काढण्यात आला. संपूर्ण महाराष्ट्रातून बंजारा समाजाचे पुरूष व महीलानी या मोर्चामध्य हजारोच्या संख्येने सहभाग घेऊन सुमारे पाच कि. मी. सततधार पावसात पायी चालून निषेध केला. कोणत्याही प्रचलित राजकिय नेतृत्वाच्या अनुपस्थितीत हा आक्रोश मोर्चा काढण्यात आला. गुन्हेगाराला फाशीची…