Gajanan Rathod

एक बंजारा गाये जिवन के गित सुनाये हम सब जीने वालो को जीने की राह बताएँ जन्म तिथी 01/01/1987 संपु्र्ण नाव- गजानन डी. राठोड 1) स्वयंसेवक / प्रचारक गोर बंजारा संघर्ष समिती भारत 2) प्रमुख संपादक बंजारा न्युज ऑनलाइन पोर्टल 3) संस्थापक. जय सेवालाल बंजारा सेवा संस्था महाराष्ट्र राज्य मु.पोस्ट सासावरगांवबंगला ता. पुसद जि.यवतमाळ 445209 अणि *सेवादास वाचनालय* 4) शिक्षण - बी.ए. 3 5) राष्ट्रीय प्रसिद्धी प्रमुख वसंतरावजी नाईक बंजारा परिवर्तन चळवळ महाराष्ट्र राज्य.... 6) कार्यकारणी सदस्य संविधान मोर्चा ठाणे जिल्हा व यवतमाळ जिल्हा. 7) समाजिक कार्यकर्ता जहाँ सत्य वहाँ हम

कोनगांव भिवंडी येथे बंजारा तिज महोत्सव व संत सेवालाल कथा संग्रह उत्साहात पार पडला

​आज कोनगांव भिवंडी येथे बंजारा तिज महोत्सव  संत सेवालाल कथा या कार्यक्रमाला, पंजाब पोलीस आयजी मा .जागीर सिंग वडतिया , उद्योजक प्रकाश भाऊ वडतिया मुंबई, व पुन्याचे, उपआयुक्त डाॅ.श्रिराम पवार व विजया ताई पवार यानी भेट दिल्याबदल त्यांचे मनपूर्वक अभिनंदन आपला नंदु भाऊ पवार व बंजारा परिवार कोनगाव सौजन्य – गजानन डी. राठोड चिफ एडीटर…

Read More

जलक्रींतीचे जनक व महाराष्ट्र राज्याचे मा.मुख्यमंत्री सुधाकररावजी नाईक यांना 82 व्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन – याडीबाप आर्ट्स… 

सौजन्य – गजानन डी. राठोड चिफ एडीटर – बंजारा न्यूज ऑनलाइन पोर्टल वेबसाइट – www.banjaraone.com भ्रमणध्वनी – 9619401377

Read More

वसंतरावजी नाईक**बंजारा परिवर्तन चळवळ*  द्वारा आयोजित उपक्रम     *प्राथमिक शिक्षण*      *जनजागृती अभियान*     *२०१६ वाचा**प्राथमिक शिक्षण- -एक*          *चिंतन*        *भाग–18*

​*जय सेवालाल जय वसंत*  ???????????????????????? *वसंतरावजी नाईक* *बंजारा परिवर्तन चळवळ*   द्वारा आयोजित उपक्रम      *प्राथमिक शिक्षण*       *जनजागृती अभियान*      *२०१६ वाचा* ???????????????????????????? *प्राथमिक शिक्षण- -एक*           *चिंतन*         *भाग–18* *उपघटक- बालकांचे हक्क व* *आपण…..*          वर्तमानपत्र उघडल्यावर मुलांच्या बाबत घडणाऱ्या…

Read More

​वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठान पुसद द्वारा आयोजीत किसानों कृषि पुरस्कार प्रदान

​वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठान पुसद द्वारा आयोजीत किसानों कृषि पुरस्कार प्रदान करते हुऐ सांसद श्री प्रफुलभाई पटेल एव साथ में श्री अनिलबाबु देशमुख विधायक श्री मनोहर नाईक साहब श्री निलय नाईक सौ आरती फुपाटे युवनेता श्री ययातीभाऊ नाईक श्री इंद्रनील नाईक एव सभी मान्यवर १८-०८-२०१६ सौजन्य – गजानन डी. राठोड चिफ एडीटर – बंजारा न्यूज…

Read More

*आईनंतर जर जगात तुमच्यावर जीव टाकणारी कोणी व्यक्ती असेल तर ती म्हणजे बहीण.*

असं म्हणतात की देव सर्वत्र असू शकत नाही म्हणून त्याने आई निर्माण केली. आई फार काळ असू शकत नाही म्हणून असू शकेल कदाचित त्याने आईला समर्थ पर्याय होऊ शकेल अशी बहीण निर्माण केली कुठल्याही* *परिस्थितीत ती पाठीशी उभी असते. गुणांचं तोंड भरून कौतुक करते. अवगुणांवर शिताफीने पांघरूण घालते. बाजू घेऊन भांडायला ती सदैव तत्पर असते….

Read More

पिंपळगावकमानी(तांडा) येथील जि.प.शाळेला “संरक्षक भिंत” नसल्याने विद्यार्थ्यांच्या जिवाला धोका – अशोकभाऊ एच. चव्हाण महा. प्रदेशाध्याक्ष

मुंबई महाराष्ट्र प्रितीनीधी. 16.08.2016 पहुर येथुन जवळच असलेल्या  पिंपळगाव कमानी(तांडा)* येथील *जि.प.प्राथमिक शाळा* ही *इयत्ता-१’ली ते ५’वी.*पर्यंत असुन या शाळेला एकुण *४*शिक्षक आहेत.व ते *शिक्षक देखील अतिशय उत्तम रितीने विद्यार्थ्यांना शिकवितात.*        गेल्या वर्षी या शाळेचे विद्यार्थी *वाकोद*विभागीय *केंद्रस्तरीय पातळीवरील पाढे पाठांतर स्पर्धेमधे एकुण पहीले ४ बक्षीस घेवुन सर्वप्रथम* आले होते.    …

Read More

*वसंतरावजी नाईक *बंजारा परिवर्तन चळवळ* द्वारा आयोजित उपक्रम *प्राथमिक शिक्षण*      *जनजागृती २०१६ वाचा*

​*जय सेवालाल जय वसंत*  ???????????????????????? *वसंतरावजी नाईक *बंजारा परिवर्तन चळवळ* द्वारा आयोजित उपक्रम *प्राथमिक शिक्षण*      *जनजागृती २०१६ वाचा* ???????????????????????????? *प्राथमिक शिक्षण-एक चिंतन*    ????????????                 *भाग-13*   *ज्ञानरचनावादाचा विषयाच्या विषयाच्या अध्ययन व अध्यापनात कसा करावा*  *मराठी विषय*.  शाळा मुलांसाठी आहेत अधिकारी आलेतरी मुले कामांत मग्न असतात.सप्टेंबरपर्यंत…

Read More

*वसंतरावजी नाईक *बंजारा परिवर्तन चळवळ*द्वारा आयोजित उपक्रम *प्राथमिक शिक्षण*      *जनजागृती २०१६ वाचा*

​*जय सेवालाल जय वसंत*  ???????????????????????? *वसंतरावजी नाईक *बंजारा परिवर्तन चळवळ* द्वारा आयोजित उपक्रम *प्राथमिक शिक्षण*      *जनजागृती २०१६ वाचा* ???????????????????????????? *प्राथमिक शिक्षण-एक चिंतन*    ????????????                 *भाग-12*   *ज्ञानरचनावादाचा विषयाच्या विषयाच्या अध्ययन व अध्यापनात कसा करावा*  *मराठी विषय*.  शाळा मुलांसाठी आहेत अधिकारी आलेतरी मुले कामांत मग्न असतात.सप्टेंबरपर्यंत…

Read More