जय जवान,जय किसान
सामील व्हा👇 सामील व्हा.👇 ✊✊जय जवान,जय किसान✊✊ उठ शेतकरी जागा हो. किनवट जि.नांदेड चे अत्यंत ज्वलंत सामाजीक कार्यकर्ते. श्री.आकाश जाधव मो.09049594594 यांचा शेतकर्यासाठी शासना विरुध्द राज्यभर मोठा संघर्ष चालु असुन. आज दिनांक 01 जुन पासुन आकाश जाधव व सहकारी (आझाद मैदान,मुंबई) येथे उपोषणास बसनार आहेत. तरी या शेतकरी लढ्यास संवीधान मोर्चा व शेतकरी कामगार…