नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती निमित्त लोहा नांदेड जिल्हा येथील जि. प. के.प्रा. कन्या शाळेच्या स्काउट पथकांसोबत पोलिस निरीक्षक श्री. सुभाष राठोड़ यांच्या उपस्थितीत स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
Gajanan D Rathod Chief Editor – Banjara online news portal www.banjaraone.com Mobile – 9619401377