Gajanan Rathod

एक बंजारा गाये जिवन के गित सुनाये हम सब जीने वालो को जीने की राह बताएँ जन्म तिथी 01/01/1987 संपु्र्ण नाव- गजानन डी. राठोड 1) स्वयंसेवक / प्रचारक गोर बंजारा संघर्ष समिती भारत 2) प्रमुख संपादक बंजारा न्युज ऑनलाइन पोर्टल 3) संस्थापक. जय सेवालाल बंजारा सेवा संस्था महाराष्ट्र राज्य मु.पोस्ट सासावरगांवबंगला ता. पुसद जि.यवतमाळ 445209 अणि *सेवादास वाचनालय* 4) शिक्षण - बी.ए. 3 5) राष्ट्रीय प्रसिद्धी प्रमुख वसंतरावजी नाईक बंजारा परिवर्तन चळवळ महाराष्ट्र राज्य.... 6) कार्यकारणी सदस्य संविधान मोर्चा ठाणे जिल्हा व यवतमाळ जिल्हा. 7) समाजिक कार्यकर्ता जहाँ सत्य वहाँ हम

पुणे जिल्हा बार असोसिएशन मध्ये अँड रमेश खेमू राठोड साहेबांची कार्यकारी सदस्य पदी बिनविरोध निवड

लहान वयातच स्वत:च्या हिम्मतीवर वकिली व्यवसयामध्ये उत्तुंग झेप घेतलेले,समाजसेवेसाठी सतत धडपडणारे,कायद्याचा महामेरु, चाणाक्ष,समाजाचा बुलंद आवाज व हुशार व्यक्तिमत्व,समाज कार्यात वाहून घेतलेला कार्यसम्राट,गरीबांना न्याय देण्यासाठी सतत लढणारे,सत्याची बाजु धरून अन्याया विरुद्ध पेठुन उठणारे,समाजातील कोहिनूर हिरा,सतत समाजामध्ये चमकत असणारा ध्रुव तारा,निस्वार्थ सेवक,समाजाचा मान-शान-अभिमान,गोर गरीबाबद्दल कळवळा असणारे व खंबीरपणे गरीबांच्या पाठीशी उभे राहणारे,सर्व क्षेत्रामध्ये अगाध ज्ञान असणारे एक…

Read More

तांडा वसाहत विकासाच्या संघर्षाला यश वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेत सुधारणा. आमदार हरिभाऊ राठोड यांच्या नेतृत्वात “तांडेसामू चालो” अभियानाची दखल घेत तांडा विकासासाठी निदर्शने करुन शासनाचे लक्ष वेधले होते.

वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेत नव्याने सुधारणा करुन पायाभूत सुविधासाठी निधीमध्ये दुप्पट वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे .आता 10 लक्ष निधीची तरतूद नव्याने करण्यात आली आहे. दि.13 डिसेंबर 2017 रोजी विधानभवनात आमदार हरिभाऊ राठोड यांच्या नेतृत्वात “तांडेसामू चालो” अभियानाची दखल घेत तांडा विकासासाठी निदर्शने करुन शासनाचे लक्ष वेधले होते. यामध्ये आ.अमिता चव्हाण,आ.जोगेंद्र कवाडे,आ.अमर…

Read More

“पुणे जिल्हा बार असोसिएशन मध्ये माझी कार्यकारी सदस्य म्हणून बिनविरोध निवड.” – अँड. रमेश खेमू राठोड

आदरणीय माझ्या प्रिय-मित्र-बंधू-भगिनींनो,पुणे जिल्हा बार असोसिएशन निवडणुक सन 2018-19 च्या निवडणुकी मध्ये आपल्या सर्वांच्या प्रेम,आशीर्वाद मुळे तसेच आपण सर्वानी केलेल्या अनमोल मार्गदर्शन व मदत ह्यामुळेच प्रतिष्ठीत असणाऱ्या पुणे जिल्हा बार असोसिएशन मध्ये दिनांक 30/01/2018 रोजी माझी कार्यकारी सदस्य म्हणून बिनविरोध निवड झाली आहे..! आदरणीय माझ्या मित्र-बंधू-भगिनिंनो व वरिष्ठ माझ्या वकील बांधवानो आपण मला बिनविरोध म्हणून…

Read More

समाजाला न्याय दया अन्यथा सर्वोच्च न्यायलय येथे जनहित याचिका दाखल करणार – अँड रमेश खेमू राठोड

भारत देशातील विविध ठिकाणी गोर बंजारा समाजावर होणारा अन्याय,अत्याचार,छळ,क्रूर हिंसा,अमानुष,आमानवीय छळवणूक तसेच पिळवणुक,जिवित हानी,वित्त हानी आणि दुजाभाव या संदर्भात माननीय जनरल रजिस्ट्रार सर्वोच्च न्यायालय भारत,माननीय मुख्य गृह सचिव भारत,माननीय मुख्य सचिव प्रधानमंत्री कार्यालय भारत,माननीय मुख्य गृह सचिव तेलंगाना राज्य,माननीय मुख्य गृह सचिव महाराष्ट्र राज्य,माननीय मुख्य गृह सचिव गोवा राज्य,माननीय मुख्य गृह सचिव कर्नाटक राज्य,माननीय मुख्य…

Read More

“समाजाला न्याय दया अन्यथा सर्वोच्च न्यायलय येथे जनहित याचिका दाखल करणार – अँड रमेश खेमू राठोड

भारत देशातील विविध ठिकाणी गोर बंजारा समाजावर होणारा अन्याय,अत्याचार,छळ,क्रूर हिंसा,अमानुष,आमानवीय छळवणूक तसेच पिळवणुक,जिवित हानी,वित्त हानी आणि दुजाभाव या संदर्भात माननीय जनरल रजिस्ट्रार सर्वोच्च न्यायालय भारत,माननीय मुख्य गृह सचिव भारत,माननीय मुख्य सचिव प्रधानमंत्री कार्यालय भारत,माननीय मुख्य गृह सचिव तेलंगाना राज्य,माननीय मुख्य गृह सचिव महाराष्ट्र राज्य,माननीय मुख्य गृह सचिव गोवा राज्य,माननीय मुख्य गृह सचिव कर्नाटक राज्य,माननीय मुख्य…

Read More

बंजारा समाजाला सर्वतोपरी सहकार्य करण्यास तेलंगाणा सरकारला सांगू तसेच संत सेवालाल जयंतीस मान्यता देण्याचे मुख्यमंत्र्यांनी दिले आश्वासन ना.राठोड व आमदार हरिभाऊंची मध्यस्थी यशस्वी

नागपूर:दि.22 डिसेंबर,2017 तेलंगणा ह्या राज्यात गोर-बंजारा / लंबाडा ही जमात अनुसुचित जमाती प्रवर्गात असून त्यांना ह्या सवलती मिळू नये म्हणून आकसापोटी व षडयंत्र रचून गोंड व कोया/कोलामा ह्या आदिवासी जमातींकडून दि.15 डिसेंबर, 2017 रोजी जैंनुर ऊत्नुर व ईंद्रनेली जिल्हा आदिलाबाद, तेलंगाणा येथे हिंसाचार घडविण्यात आला, त्यामध्ये 5 व्यक्ती मृत्युमुखी पडल्याने त्याचे तीव्र पडसाद देशभर उमटले….

Read More

गोरबोली भाषारो एक सौंदर्य संपन्न लावण्य रूप

*वाते मुंगा मोलारी* My Swan Song गोरबोली भाषारो एक सौंदर्य संपन्न लावण्य रूप “आपणे प्रिय धणीरे प्रेमळ सहवासेर वाट जोंयेवाळे एक सासूरवासिण स्त्री मनेर सुंदर भावविश्व चित्रण ये गोर लोकगीदेमं देखेनं मळचं.स्त्री पुरुष सहजीवन कतो निर्मातार कुंचला माइती रंगायी हुयी एक पुर्णाकृती.पुरुष वजा स्त्री कतो आधुरी कलाकृती.प्रेम अन विवेकेर बंधनेमं भंदागे जे जीवेनं शारीरिक भुक…

Read More

तेलंगणा राज्यातील गोरबंजारा/लंबाडा या समाजावर झालेल्या हिंसाचार प्रकरणी नागपूर येथे बंजारा समाज बांधवांची तातडीची बैठक संपन्न

*तेलंगणा राज्यातील गोरबंजारा/लंबाडा या समाजावर झालेल्या हिंसाचार प्रकरणी नागपूर येथे बंजारा समाज बांधवांची तातडीची बैठक संपन्न* –——————————————- नागपूर बंजारा लाईव्ह प्रतिनिधि : तेलंगणा राज्यात आदिलाबाद येथे दि.15 डिसेंबर रोजी गोंड व कोया ह्या आदिवासी जमातींकडून बंजारा/लंबाडा समाजावर अनुसूचित जमातीच्या आरक्षणावरून आकसापोटी हल्ला करण्यात. त्यावर तेलंगाणा बंजारा बांधवांना धैर्य व साथ देण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व राजकीय मान्यवरांसमवेत…

Read More

भीमणीपुत्र बापू के “गोरपान”किताब से बंजारा लोकगीत का सौंदर्य एंव विश्लेषण – गजानन धावजी राठोड

गोर बंजाराके महान साहित्यिक भीमणीपुत्र मोहन नाईक अपनी प्रस्तुत पुस्तक में गोरबंजारा ‘लोकगीतों के संदर्भ और आयाम’ में पहली बार बंजारा गीतों के साहित्यक सौन्दर्य के विश्लेषण विवेचन के साथ उनके सांगीतिक पहलुओं रसों पर भी समुचित प्रकाश डाला है।बहुमुखी प्रतिभा की धनी भीमाणीपुत्र हैं।।अतः उन्होंने अपनी इस कृति में साहित्य और संगीत–लोकगीतों के दोनों…

Read More