Gajanan Rathod

एक बंजारा गाये जिवन के गित सुनाये हम सब जीने वालो को जीने की राह बताएँ जन्म तिथी 01/01/1987 संपु्र्ण नाव- गजानन डी. राठोड 1) स्वयंसेवक / प्रचारक गोर बंजारा संघर्ष समिती भारत 2) प्रमुख संपादक बंजारा न्युज ऑनलाइन पोर्टल 3) संस्थापक. जय सेवालाल बंजारा सेवा संस्था महाराष्ट्र राज्य मु.पोस्ट सासावरगांवबंगला ता. पुसद जि.यवतमाळ 445209 अणि *सेवादास वाचनालय* 4) शिक्षण - बी.ए. 3 5) राष्ट्रीय प्रसिद्धी प्रमुख वसंतरावजी नाईक बंजारा परिवर्तन चळवळ महाराष्ट्र राज्य.... 6) कार्यकारणी सदस्य संविधान मोर्चा ठाणे जिल्हा व यवतमाळ जिल्हा. 7) समाजिक कार्यकर्ता जहाँ सत्य वहाँ हम

परभाषीय शब्देर तिरस्कार इ अभिव्यक्ती सामर्थ्येर गळचेपी ठरचं.अन इ गळचेपी भाषानं मारक ठरचं.गोरबोली भाषा सदा येनं अपवाद छेनी – भीमणीपुत्र मोहन गणुजी नायिक

वाते मुंगा मोलारी My Swan Song “पेनार वाणीर शब्देर म समर्थक छू.पेनारवाणीर शब्देर शब्दकोश वेणू इ अत्यंत गरजेर छ.पेनारवाणी माईर भुलाडी पडगे जकोण शब्द होटो आन जर गोरबोली भाषामं रुढ वेगे तो गोरबोली भाषा वजिक श्रीमंत,समृद्ध वे सकचं.तरी पण गोरसेना भाषा व्यवहारेम पुरक शब्द जर न लाबते विये तो ओतं पेनारवाणीर शब्देर हट्ट करन बेसतू…

Read More

लढेंगे जितेंगे – मा. सुभाष तंवर

आज 5 Dec, 2017,याच दिवशी 1963 साली वसंतराव नाईक साहेबानी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण भारतातील बंजारा समाजासाठी ऐतिहासिक व गौरवाचा दिवस. खर म्हणजे या दिवसापासून बंजारा समाजाला न्याय व सन्मान प्राप्त होण्यास सुरुवात झाली. जेंव्हा आपल्या वा न्याय, हक्कापासून वर्षानुवर्षे वंचित राहिलेल्या समाजमधून कोणी मुख्यमंत्री सारख्या सर्वोच पदावर आसनस्थ होतो…

Read More
Vasantrao Naik Banjara Gourav Day

महानायक माझाचं..! – Kavita

(आधुनिक भारताचे जाज्वल्य व्यक्तीमत्व महानायक वसंतराव नाईक साहेबांचे आज मुख्यमंत्री शपथविधी दिन अर्थात वंचिताचा गौरवदिन या प्रसंगी..) *महानायक माझाचं..!* *महानायक..!* येथल्या श्वासाला श्वास तूम्ही पुरवले असताना, आठवणीचा अन् कर्तृत्वाचा हिमालय दृष्टीस येतो. अन् *आम्हा वसंतसैनिकाचा* *प्रत्येक श्वास आता* *महानायक* *महानायक म्हणून बोलू लागतो…* येथल्या निर्बाड भूमीत हरितक्रांतीचं रक्तविहिन क्रांती घडवीणारा अन् मानवी उत्थानाचं बीजे पेरणारा…

Read More

गोर बंजारा समाज गौरव दिन सोहळ्याची तयारी अंतिम टप्यात

——————————————– पुसद प्रतिनिधि ५ डिसेंबर २०१७ मंगळवार रोजी गौरवभूमी ( गहुली )आणि भक्तिधाम पोहरागड येथे संपन्न होणाऱ्या गोर बंजारा समाज गौरव दिन सोहळ्याच्या तयारीची माहिती व्यवस्थापन समितीकडून घेतांना आयोजन समितीचे सदस्य. प्रमुख प्रतिनिधि – बंजारा लाईव्ह गजानन धावजी राठोड 9619401377

Read More

गोर बंजारा समाज गौरव दिन सोहळ्याची तयारी अंतिम टप्यात

——————————————– पुसद प्रतिनिधि ५ डिसेंबर २०१७ मंगळवार रोजी गौरवभूमी ( गहुली )आणि भक्तिधाम पोहरागड येथे संपन्न होणाऱ्या गोर बंजारा समाज गौरव दिन सोहळ्याच्या तयारीची माहिती व्यवस्थापन समितीकडून घेतांना आयोजन समितीचे सदस्य. प्रमुख प्रतिनिधि – बंजारा लाईव्ह गजानन धावजी राठोड 9619401377

Read More

गोर बंजारा समाज गौरव दिन सोहळ्याबाबत समाज बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण

——————————————– आज पुसद तालुक्यातील विविध तांडयाना भेटी देऊन ५ डिसेंबर २०१७ मंगळवार रोजी गौरवभूमी ( गहुली )आणि भक्तिधाम पोहरागड येथे संपन्न होणाऱ्या गोर बंजारा समाज गौरव दिन सोहळ्याबाबत माहिती देण्यात आली. या कार्यक्रमाबाबत समाज बांधवांमध्ये प्रचंड उत्साह असल्याचे दिसून आले. गजानन धावजी राठोड प्रमुख प्रतिनिधि – बंजारा लाईव्ह पुसद 9619401377

Read More
Gor Banjara Souhala Gourav Din

गोर बंजारा गौरव दिन सोहळ्याची (५ डिसेंबर २०१७) तयारी सुरु

५ डिसेंबर २०१७ मंगळवार रोजी गौरवभूमी (गहुली) – भक्तिधाम पोहरागड येथे पार पडणाऱ्या *गोर बंजारा समाज गौरव दिन सोहळ्याची* जय्यत तयारी चालू असून हा सोहळा संस्मरणीय करण्यासाठी शेकडो स्वयंसेवक रात्रंदिवस मेहनत घेत आहेत. *कार्यक्रमाची रूपरेषा* ———————————- *१* . दिनांक ४ डिसेंबर रोजी सायंकाळी मान्यवरांच्या उपस्थितीत *भक्तिधाम* पोहरागड येथे सांस्कृतिक कार्यक्रम. *२* . दिनांक ५ डिसेंबर…

Read More

इंदिरा नगर नाका व किसन नगर नाक्यावर भेट देऊन राज्यव्यापी जनजागृती अभियान

आज दि. १ डिसेंबर २०१७ ठाणे शहरातील इंदिरा नगर नाका व किसन नगर नाक्यावर भेट दिली *राज्यव्यापी जनजागृती अभियान* कामगारांच्या समस्या व अडीअडचणी जाणून घेण्यासाठी *संघटनेचे अध्यक्ष मा. सुभाष तंवर व संघटक भास्कर राठोड* नाका कामगार यांच्याशी चर्चा करताना. भास्कर राठोड. संघटक. भारतीय सेवा नाका कामगार संघटना. ८१०८०२४३३२. गजानन धावजी राठोड प्रमुख प्रतिनिधि – बंजारा…

Read More

भारतीय सेवा नाका कामगार संघटनाआयोजित पत्रकार परिषद

*भारतीय सेवा नाका कामगार संघटना* आयोजित. ???????????? *पत्रकार परिषद* ???????????? दि. ३०/११/२०१७ रोजी. *प्रेस क्लब किल्ला कोर्ट समोर* बृहन्मुंबई म.न.पा.जवळ येथे पार पडली, यावेळी *संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा. नरेश राठोड व संघटनेचे अध्यक्ष मा. सुभाष तंवर तसेच संघटनेचे सल्लागार मा. धनंजय शिंदे व आम आदमी पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी* हे पत्रकारांशीबोलताना सांगितले की, भारतीय सेवा नाका…

Read More

पोटाडीया

जय सेवालाल। जय वसंत जय गोर पोटाडिया आटो बाटी किदी बाई आवगे पोटाडीया खादे आटो बाटी न सट वेगी पोटीये धाटे छेटी छेटी सळोई बोटी खायेसारु कररेच पोटाडिया डावरा बाप दादार हातेर कमाई पोटाडिया वेचारे वावरा कोरिकोरेर पंगतेंम जान आपरेसतांणी खावच खरखटो गोरवट झाडेपर टांगदच पोटाडिया लगारे गोरून बटो सत्कार करेर स्टेजेपर हुस बेसरमेर फुलेर…

Read More