Gajanan Rathod

एक बंजारा गाये जिवन के गित सुनाये हम सब जीने वालो को जीने की राह बताएँ जन्म तिथी 01/01/1987 संपु्र्ण नाव- गजानन डी. राठोड 1) स्वयंसेवक / प्रचारक गोर बंजारा संघर्ष समिती भारत 2) प्रमुख संपादक बंजारा न्युज ऑनलाइन पोर्टल 3) संस्थापक. जय सेवालाल बंजारा सेवा संस्था महाराष्ट्र राज्य मु.पोस्ट सासावरगांवबंगला ता. पुसद जि.यवतमाळ 445209 अणि *सेवादास वाचनालय* 4) शिक्षण - बी.ए. 3 5) राष्ट्रीय प्रसिद्धी प्रमुख वसंतरावजी नाईक बंजारा परिवर्तन चळवळ महाराष्ट्र राज्य.... 6) कार्यकारणी सदस्य संविधान मोर्चा ठाणे जिल्हा व यवतमाळ जिल्हा. 7) समाजिक कार्यकर्ता जहाँ सत्य वहाँ हम

“वाते मुंगा मोलारी” गोर बंजारा समाजेरो सैंधव कालीन तेजस्वी इतिहास प्र.रा.देशमुख जेष्ठ इतिहासकरेर शब्देमं – भीमणीपुत्र 

*वाते मुंगा मोलारी*           My swan song *गोर बंजारा समाजेरो सैंधव कालीन तेजस्वी इतिहास प्र.रा.देशमुख जेष्ठ इतिहासकरेर शब्देमं* जे समाजेनं आपणे इतिहासेर जाणीव रेयेनी ऊ समाज दिशाहीन वे जावचं.गोर बंजारा समाजेनं आपणे वैभवशाली इतिहासेर जाणीव वेणू; गोर समाजेर अस्मिता जागृत वेणू इज ये पोस्टे लारेर प्रयोजन छ…! “संदर्भ-दुर्योण नावाचे तटबंदीचे शहर…

Read More

एक नम्र आवाहन “गोर स्वयंसेवक संघ ” इस संघ में गोर स्वयंसेवक के रुपमें जिन्हे अपनी सेवा देनी हो , वे अपना पुरा परिचय एवँ फोटो के साथ आवेदन दे सकते हैं 

*एक नम्र आवाहन*  —————————– ।। युग के साथ चलो ।।  *गोर स्वयंसेवक संघ* ——————————-  युग बदल रहा हैं । आवो हम भी बदले । अगर जमाना उन्नती की ओर आगे बढ रहा हो, तो हमे भी  पुराने चोले फेककर युग के साथ साथ दृढ संकल्प लेकर  चलना होगा ।  आज के युग मे सामाजिक संघटन…

Read More

“ऑल इंडिया बंजारा राऊंड टेबल काँन्फरन्स”

*”ऑल इंडिया बंजारा राऊंड टेबल काँन्फरन्स”* *दिनांक*:-  2 3 ऑगस्ट, 2017 *स्थळ*:- रंगस्वर हॉल, 4था मजला, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मंत्रालयासमोर,मुंबई ​*वेळ*:- सकाळी 9 ते संध्या 6  *उदघाटक*:- श्री रामदासजी आठवले (केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री) *प्रमुख उपस्थिती*:- मा.मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस *इतर अतिथी*: महिला व बालकल्याण मंत्री श्रीमती पंकजाताई मुंढे, पशु व दुग्ध संवर्धन मंत्री श्री…

Read More

आज दादर येथिल शिवाजी नाट्य मंदिर येथे महत्वपूर्ण बैठक पार पडली. ऑल इंडिया बंजारा सेवा संघ च्या वतीने पद्मश्री रामसिंग भानावतजी यांची जयंती 15 ऑगस्ट 2017 रोजी ठाणे मुंबई येथे अायोजित करण्यात आली. 

*ऑल इंडिया बंजारा सेवा संघ – AIBSS* च्या वतीने *पदमश्री. रामशिंगजी भानावत* यांची *जयंती 15 ऑगस्ट 2017 रोजी *ठाणे,मुंबई* येथे आयोजित करण्यात आली आहे. तरी सदरील जयंती च्या *पूर्व नियोजन* करिता आज दिनांक-01/08/2017 रोजी प्रमुख पदाधिकारी च्या उपस्थिती मध्ये *शिवाजी नाट्य मंदिर, दादर (प) मुंबई* येथे आज बैठक घेण्यात आली. Gajanan D. Rathod  Chief Editor…

Read More

हरितक्रांतीचे प्रणेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माननीय वसंतराव नाईक साहेब यांच्या 104 वी जयंती निमित्त बंजारा समाजाचा भव्य मेळावा व गुणवंत विद्यार्थांच्या सत्कार सोहळा 

हरितक्रांतीचे प्रणेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माननीय वसंतराव नाईक साहेब यांच्या 104 वी जयंती निमित्त दिनांक 29/04/2017 रोजी प्रकाशनगर मालिपरगांव,तालुका-माजलगांव,जिल्हा-बीड येथे बंजारा समाजाचा भव्य मेळावा व गुणवंत विद्यार्थांच्या सत्कार सोहळा तसेच गोर बंजारा समाजामध्ये 2016-17 उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल समस्त प्रकाशनगर मालीपरगांवच्या वतीने माननीय मोरसिंगभाई राठोड आणि माझे(अँड रमेश खेमू राठोड) अम्हा दोघांचा नागरिक सत्कार सोहळा करण्यात…

Read More

संयुक्त अभिवादन सभा अत्यंत उत्साहात पार पडली. 

???? *संयुक्त अभिवादन सभा*???? आज दिनांक 30 जुलै 2017 रोजी *वसंतराव नाईक पुण्यतिथी* *सुधाकर नाईक जयंती* *रामशिंग भानावत जयंती* पूर्व नियोजन बद्दल *आमदार.हरिभाऊ राठोड* यांचे मनोरा – आमदार निवास,मुंबई येथे मुंबई मधील अधिकारी/कर्मचारी/राजकीय/सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. सदरील कार्यक्रम करिता *दिनांक- 20 ऑगस्ट 2017* *ही दिनांक निवडण्यात आली आहे* ⁉*ठिकाण- मंत्रालय जिम खाना किंवा शिवाजी नाट्य…

Read More

मोबाइल व लैपटॉप चोरांना पकडून सर्व चोरीचे सामान जप्त केल्या बद्दल पोलीसांचे नागरिक यांच्या तर्फे सत्कार 

जिल्हा नांदेड : येथे काही दिवसापुर्वी लैपटॉप व मोबाइल फोन चोरीला गेले होते. नांदेड पोलीसांनी  चोरी झालेल्या सर्व वस्तू जप्त केल्या बद्दल बंजारा समाज गौरव पोलीस उपनिरीक्षक मा. सुभाष राठोड साहेब व सहकारी पोलीस कर्मचारी यांचे मारवाड़ी महिला तर्फे सत्कार करण्यात आले.  ​ Gajanan D. Rathod  Chief Editor – Banjara news online portal  9619401377

Read More

महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री हरितक्रांतीचे प्रणेते माननीय वसंतराव नाईक साहेब यांच्या जयंती निमित्त समस्त गेवराई बंजारा समाजाकडून गेवराई-बीड येथे “बंजारा समाजचा एकता मेळावा

महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री हरितक्रांतीचे प्रणेते माननीय वसंतराव नाईक साहेब यांच्या जयंती निमित्त समस्त गेवराई बंजारा समाजाकडून गेवराई-बीड येथे “बंजारा समाजचा एकता मेळावा” 23 जुलै 2017 रोजी भरविण्यात आले होते.त्या मेळाव्याला शास्त्री महाराज,लातूरचे पोलिस अधीक्षक डॉ शिवजी राठोड साहेब,प्रा मोतिराज राठोड सर,पोहरागड़चे रमेश महाराज,प्रा पि टी चव्हाण सर,प्रा विलास राठोड सर,प्रा खुशालभाऊ राठोड,रामराव महाराज भटेगावकर,मा…

Read More
hatya

​निष्पाप चिमुरडिचा अमानुषपणे बलात्कार करुन खून करणाऱ्या राक्षरूपी पाच हैवानाना फाशीची शिक्षा व्हावी ह्या संदर्भात भारत देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी साहेब,महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणविस साहेब, संबंधित मंत्री व अधिकारीवर्ग यांच्याकडे त्या पाच नराधमाना कडक करवाई करुन तात्काळ फाशीची शिक्षा द्यावी यासाठी तक्रारी अर्ज – अँड.  रमेश खेमू राठोड

निष्पाप चिमुरडिचा अमानुषपणे बलात्कार करुन खून करणाऱ्या राक्षरूपी पाच हैवानाना फाशीची शिक्षा व्हावी ह्या संदर्भात भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब,महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणविस साहेब,महाराष्ट्राचे पोलिस महासंचालक सतिष माथुर साहेब,सोयगांव पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक आणि पुण्याचे जिल्हाधिकारी यांच्याकडे त्या पाच नराधमाना कडक करवाई करुन तात्काळ फाशीची शिक्षा द्यावी तसेच तक्रारी अर्जामध्ये नमूद…

Read More

बंजारा/भटके विमुक्त जाती-जमाती च्या सर्वांगीण विकासाकरिता महाराष्ट्र शासन संचलित वसंतराव नाईक तांडा/वस्ती सुधार योजनेच्या महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा मधील अशासकीय अध्यक्ष/सदस्य/सचिव यांची नियुक्ती तात्काळ करणे अन्यथा समाजाच्या वतीने तीव्र जन आंदोलन – संदिप चव्हाण जिंतूरकर 

अति महत्वाचे निवेदन???????? 20/07/2017-मंत्रालय, मुंबई *प्रति, 1)@मा.ना.श्री. देवेंद्रजी फडणवीस, मुख्यमंत्री. 2)@मा.ना.श्री. राजकुमारजी बडोले, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री. 3)@मा.ना.श्री. रामजी शिंदे, वि.जा.भ.ज मंत्री. 4)@मा.ना.श्री. संजयभाऊ राठोड, महसूल राज्यमंत्री. 5)@मा.ना.श्री. हरिभाऊ राठोड – Ex M.P& M.L.C (वरील सर्व) मंत्रालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई *विषय :- बंजारा/भटके विमुक्त जाती-जमाती च्या सर्वांगीण विकासाकरिता महाराष्ट्र शासन संचलित वसंतराव नाईक…

Read More