लोकनेते,धवल व जल क्रांति चे जनक शिकारी राजा माजी मुख्यमंत्री ना.सुधाकररावजी नाईक यांच्या पावन स्मृतिस विनम्र अभिवादन:- गोर कैलास डी राठोड
“लोक नेते,धवल व जल क्रांतिचे जनक शिकारी राजा ना.सुधाकररावजी नाईक यांच्या पावन स्मृतिस विनम्र अभिवादन” १० मे, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, कर्तव्यदक्ष प्रशासक, महाराष्ट्र जलसंधारण तथा अभियांत्रिकी शिक्षणामध्ये आधुनिक क्रांती घडविणारे क्रांतीसुर्य, महाननेता स्व. सुधाकरराव नाईक यांचा जन्म पुसद तालुक्यातील एका छोट्याशा खेड्यात गहुल या गावी २१ ऑगस्ट, १९३४ साली क्रांतीकारी बाबासाहेब नाईक यांच्या कुटूंबात…