Kailash Rathod

social media and other religion's activities.

“तिज त्यौहार एवं तिज का पौराणिक महत्व”

​तिज त्योहार एवं तीज का पौराणिक   महत्व |  तीज का त्यौहार भारत के कोने-कोने में मनाया जाने वाला एक महत्वपूर्ण त्यौहार है. यह त्यौहार भारत के  उत्तरी क्षेत्र में हर्षोउल्लास के साथ मनाया जाता है. सावन का आगमन ही इस त्यौहार के आने की आहट सुन्नाने लगता है समस्त सृष्टि सावन के अदभूत सौंदर्य…

Read More

बंजारा संस्कृति तिज महोत्सव 2016 बदलापूर मुंबई,

सौजन्यय: गोर कैलास डी राठोड बंजारा आँनलाईन न्यूज पोर्टल मुंबई महाराष्ट्र राज्य, www.banjaraone.com मो.9819973477

Read More

बंजारा संस्कृति तिज महोत्सव 2016

​तिजोत्सव बदलापूर 17 ऑगस्ट2016 बदलापूर येथे बंजारा बांधवांनी परारंपरिक सण साजरा केला मा श्री राजू नाईक राष्ट्रीय अध्यक्ष अ भा ब से संघ ,मा श्री अम्बरशिंग चव्हाण महासचिव  भा ब क से स,मा आमदार किसनराव कथोरे साहेब,नायक श्री सुधीर भाऊ चव्हाण,मा श्री मारुती काका राठोड ,कार्याध्यक्ष सुखलाल(सुखी)चव्हाण ,में दिशा इंटरप्रझेस चे संचालक तसेच संघटन सचिव…

Read More

पुसद तालुक्यातील मौजे सावरगांव बंगला येथिल शासनानी दिलेल्याा व्यायम शाळेचे सामान बैलाच्या गौट्यात पडलेत.:- गोर कैलास डी राठोड सामाजिक कार्यकर्ता,

​*”विनंती अर्ज”* प्रति, मा.सरपंच,ग्रामपंचायत सदस्य,व मा.सामाजिक कार्यकर्ते व मित्र मंडळी सावरगांव बंगला ता.पुसद जि.यवतमाळ, विषय: आपल्या गावातील व्यायाम शाळेला स्थगती कशा मुळे झाली व आज पर्यंत व्यायम शाळेला महत्व का दिले गेले नाही या बद्दल माहिती देणे बाबत, महोदय,       मि वरिल विषयास अनुसरून आपणास माहिती मागत आहे. कृपया मला त्या माहितीच्या आधारे…

Read More

“प्रार्थमिक शिक्षण सुधारणेचा पाया आहे”

*जय सेवालाल जय वसंत* ________________ माझ्या गोरबंजारा बांधवांनो  *प्राथमिक शिक्षण* सर्व सुधारणाचा पाया आहे.* ही बाब लक्षात घेवून  *वसंतरावजी नाईक बंजारा परिवर्तन चळवळ*  *वतीने*  *आयोजित जनजागृती*        *उपक्रम* ____________________   प्रा.शिक्षण विषयी सध्यस्थित  जोपर्यंत यासंबंधी आपले विचार constructive होत नाही तोपर्यंत या टप्प्यावर बदल अपेक्षित नाही.यांनी प्राथमिक शिक्षणाविषयी *शिक्षण प्रबोधन* या सदरात आपणास…

Read More

“संविधान वाचन व जन जागृति अभियान भाग क्र.9

*जय सेवालाल जय वसंत* ???????????????????????? *वसंतरावजी नाईक बंजारा परिवर्तन चळवळ* द्वारा आयोजित **** ???????????????????????? *भारतीय संविधान वाचन व जन जागृती अभियान* ???????????????????????????????????????????????? *भाग-9 *वाचा* *भारतीय  संविधान* *भारतीय घटनेची उगमस्थाने* *(आधारस्थाने)* १) विविध देशांच्या राज्यघटनांवरून पुढील गोष्टींचा समावेश करण्यात आला. इंग्लंड – संसदीय राज्य पध्दती नामधारी राजा, पंतप्रधान, मंत्रीमंडळाची सामुहीक जबाबदारी, निवडणूक प्रक्रिया, कायद्याचे राज्य इ….

Read More

“संविधान वाचन व जन जागृति अभियान भाग क्र.8

*जय सेवालाल जय वसंत* ???????????????????????? *वसंतरावजी नाईक बंजारा परिवर्तन चळवळ* द्वारा आयोजित **** ???????????????????????? *भारतीय संविधान वाचन व जन जागृती अभियान* ???????????????????????????????????????????????? *भाग–8 *वाचा* *भारतीय  संविधान* ***************** *कलमांचा गोषवारा* (हा विभाग अपूर्ण आहे.) *संविधानाच्या मूळ आवृत्तींचा गोषवारा -* भाग १ – कलमे १-४ केंद्र आणि शासनाविषयी कलम 3- राज्याची स्थापना -भाग 2 – कलमे ५-११…

Read More

“शिक्षण प्रबोधन”

​!!! शिक्षण प्रबोधन :१ !!!    शिक्षण हा आपल्याला सुखी बनवणारा एकमेव मार्ग,म्हणून आपल्या मुलांच्या शिक्षणा बद्दल विशेष काळजी घेतली पहिजे.शिक्षणा विषयी प्रबोधन :- 1)आपलं मूल शिकले पाहिजे याची खरी तळमळ मुलाच्या आई बापाला वाटली पाहिजे.मात्र आपल्या समाजातील पालकांना हे वाटत नाही,कारण शिक्षणा अभावी त्यांना तसं वाटत नाही.परिणामी त्यांना प्रबोधन होणे गरजेचे आहे.यासाठी पालक -शाळा…

Read More

संविधान वाचन व जन जागृति अभियान भाग क्र.6

*जय सेवालाल जय वसंत* ???????????????????????? *वसंतरावजी नाईक बंजारा परिवर्तन चळवळ* द्वारा आयोजित **** ???????????????????????? *भारतीय संविधान वाचन व जन जागृती अभियान* ???????????????????????????????????????????????? *भाग–7*वाचा *भारतीय  संविधान* *************** *मूलभूत अधिकार* भारतीय राज्यघटनेच्या उदारमतवादी (liberal character) रूपाची प्रचिती विभाग ३ मधील मूलभूत अधिकारांच्या तरतुदीवरून येते. या अधिकारांमध्ये *सामान्य मानवी अधिकारांचा* समावेश आहे जसे – कायद्यासमोर नागरिकांची समानता किंवा…

Read More

“संविधान वाचन व जन जागृति अभियान भाग” क्र.7

*जय सेवालाल जय वसंत* _____________________ *वसंतरावजी नाईक बंजारा परिवर्तन चळवळ* द्वारा आयोजित *** _____________________ *भारतीय संविधान वाचन व जन जागृती अभियान* *भाग–6 *वाचा* *भारतीय  संविधान*   *संघराज्य प्रणाली* * *भारत* हे संघराज्य आहे. भारतीय संविधानाने केंद्र सरकारला अधिकारांमध्ये झुकते माप दिले आहे. विभाग ६ अन्वये राज्यांच्या सत्ता, हक्क, कर्तव्ये निश्चित करण्यात आली आहेत. राज्य सरकारचे…

Read More