“परिवर्तन सामाजिक संस्थे तर्फ पुरस्कार वितरण सोहळा”
प्रतिनिधि बंजारा आँनलाईन न्युज पोर्टल,ठाणे मुंबई,दि.3 जुनल2016 रोजी.परीवर्तेन सामाजीक संस्था तर्फे वेनुताई चव्हाण सभागृह कराड जि.सातारा येथे आयोजीत भव्य पुरस्कार वितरण सोहळा. येथे मा.खा.ब्रिगेडीयर.सुधीर सावंत सामाजीक न्याय राज्यमंत्री.दिलीपजी कांबळे सह अनेक स्थानीक आजी-माजी आमदार व नेते उपस्थीत होते. सौजन्य:गोर कैलास डी राठोड प्रमुख संपादक व सामाजिक कार्यकर्ता, websites.www.banjaraone.com Posted from WordPress for Android