“बंजारा समाजाची औळख”
राजा भोगेरे सभा । पचारे लाख न पचारे सव्वा लाख ।। सगा से आनंcद भाई से कसव। कसव कसव आनंद आनंद।। उदयपुर जवळील छोटी सादडी भागात इ.स. ३०० वर्ष गोर वंशीयाचे राज्य होते (इ.स.११०९ ते १८०९) त्याचा शिलालेख सापडला आहे. तर पिलीभिती बरेली डोंगराल भागात दलपत शहा बंजारा राज्य करीत होता. तर झावुआ गोर राजा…